फरीदाबाद (हरियाणा), कन्नौज (उत्तरप्रदेश), शिवपुरी (मध्यप्रदेश) येथे लव्ह जिहादच्या घटना उघड झाल्या.

१. फरीदाबाद (हरियाणा) : एका हिंदु महिलेकडून ‘आरिफ’ नावाच्या व्यक्तीवर ‘वीर’ अशी खोटी ओळख सांगून तिच्यावर बलात्कार, तसेच लग्न केल्याचा आरोप. आरिफ ३ मुलांचा बाप असल्याचेही नंतर समोर आले. पोलिसांत तक्रार देतांना ‘गोरक्षा बजरंग दला’चे बिट्टू बजरंगी हेसुद्धा पीडितेसमवेत उपस्थित होते.
२. कन्नौज (उत्तरप्रदेश) : एका विवाहित हिंदु महिलेने तिच्या पतीला सोडून ८ वर्षांच्या मुलासह अन्य धर्मीय प्रियकरासमवेत रहाण्यास आरंभ केला. या प्रकरणात तिच्यावर धर्मांतराचा दबाव आणला जात असल्याची गावात चर्चा आहे. पतीच्या तक्रारीवरून पोलीस अन्वेषण करत आहेत.
३. शिवपुरी (मध्यप्रदेश) : समीर खान याने एका हिंदु मुलीला सामाजिक माध्यमांतून जाळ्यात ओढले. समीरने शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे खासगी व्हिडिओ बनवले आणि ते प्रसारित करण्याचे धमकावत पैशांची मागणी करण्यासह इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला. विहिंपच्या साहाय्याने पीडितेने तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंद.
कर्णावती (गुजरात) येथे मुसलमानाकडून हिंदु युवकाची हत्याकर्णावती (गुजरात) : येथील ‘रिलीफ रोड’वरील पत्थरकुवा परिसरात शाकीब सलीम शेख याने जयशंकर नावाच्या व्यक्तीची सुर्याने वार करत हत्या केली. पैशांच्या किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आली. पसार झालेल्या शाकीबला पोलिसांनी काही घंट्यांतच अटक केली. |
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
Tahir Hussain Convicted : देहली दंगलीत गुप्तचर विभागचे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या अमानुष हत्येच्या प्रकरणी ‘आप’चे माजी नगरसेवक ताहीर हुसेन दोषी
श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी ९ ऑगस्टला होणार कारसेवा !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Jharkhand Minor Rape : ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणार्याला १ लाख रुपयांचा दंड ठोठावून मोकाट सोडले