माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिकमधील एक सैनिक हुतात्मा, तर १० जण घायाळ

कमांडेंट नितीन भालेराव

रायपूर (छत्तीसगड) – येथे माओवाद्यांच्या आक्रमणात नाशिक जिल्ह्यातील कमांडेंट नितीन भालेराव हा सैनिक हुतात्मा झाला.

या आक्रमणात १० सैनिक घायाळ झाले. रायपूर येथील सुकमा ताडमेटलामध्ये माओवाद्यांनी कोबरा बटालियनच्या सैनिकांच्या वाहन ताफ्यावर स्फोट घडवला.