बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथे २१ वर्षीय हिंदु मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीचे त्यांच्या शेजारी रहाणार्या मुश्ताक कुटुंबाने अपहरण केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात केली आहे. मुलीच्या जीविताला धोका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांनी मुसलमान कुटुंबाला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, हिंदु तरुणी मुसलमान तरुणाच्या प्रेमात होती.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > उत्तर प्रदेश > बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान कुटुंबाकडून हिंदु तरुणीचे अपहरण केल्याची वडिलांची तक्रार
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान कुटुंबाकडून हिंदु तरुणीचे अपहरण केल्याची वडिलांची तक्रार
नूतन लेख
गोवा : हणजूण समुद्रकिनारपट्टीत २७५ अवैध बांधकामे असल्याचे तपासणीत उघड
हिंदुद्रोही असणारा वक्फ कायदा त्वरित रहित करावा, या मागणीसाठी बेळगाव येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन !
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे महाद्वार चंद्रपूर येथील सागवान काष्ठापासून साकार होणार !
आगरा येथे पोपटाने दिलेल्या सूचनेवरून पोलीस खुन्यांपर्यंत पोचले !
मुसलमानांना ४ विवाह करू देण्याच्या अनुमतीच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका !
मथुरेतील संस्कृती विद्यापिठात काश्मिरी मुसलमानांनी केले नमाजपठण !