शासकीय रुग्णालयांत गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेतल्यास वाईट परिणाम होतील ! – आमदार नीतेश राणे यांची चेतावणी
शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न येथील डॉक्टरांनी करू नये.
शासकीय रुग्णालयात कुठल्याही गरीब व्यक्तीकडून पैसे घेण्याचा प्रयत्न येथील डॉक्टरांनी करू नये.
. श्री भराडीमातेच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्या सर्व भाविकांनी कोरोनाविषयक नियम पाळण्याचे भाविकांना आवाहन
प्रतिदिन गोव्यात कामानिमित्त ये-जा करणार्यांची होणार तपासणी
गुरुकृपायोगानुसार साधना आणि स्वभावदोष-अहंनिर्मूलन प्रक्रिया प्रतिदिन राबवून ईश्वराची कृपा संपादन करूया, असे प्रतिपादन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.
नुसरत जहाँ यांना जे वाटते ते सत्य असते, तर चांगलेच झाले असते; मात्र वस्तूस्थिती तशी नाही, याचा त्यांनी अभ्यास करावा !
केंद्र सरकारने ४३ भ्रमणभाष अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६९ अ अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी सरकारने चिनी अॅप्सवर बंदी घातली होती.
‘भारतमाता की जय’ संघटनेच्या वतीने मुरगाव येथे ‘दिवाळी मीलन’ कार्यक्रम
लस जनतेला विनामूल्य दिली जाईल का, याविषयी मुख्यमंत्र्यांनी कोणतीही माहिती दिली नाही.
वर्ष २०१८ मध्येच कोरोनाविषयीची भविष्यवाणी करणारे ३५ वर्षीय मनोवैज्ञानिक निकोलस ऑजुला यांनी वर्ष २०२१ मध्येही कोरोनाचा प्रभाव कायम रहाणार असल्याची नवी भविष्यवाणी केली आहे.
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव न स्वीकारणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव स्वीकारत सत्तेचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया चालू करण्यास अनुमती दिली आहे.