
वॉशिंग्टन (अमेरिका) – राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव न स्वीकारणारे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर पराभव स्वीकारत सत्तेचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया चालू करण्यास अनुमती दिली आहे. यापूर्वी त्यांनी याला नकार दिला होता. त्यामुळे आता नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासकीय मंडळ हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
एक खरा हिंदु सर्वांना समानतेची वागणूक देतो ! : Annamalai
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
Germany : अमली पदार्थ देऊन मुलींचे लैंगिक शोषण करणारी टोळी कार्यरत असल्याचे उघड