पुण्यातील रुग्णालयांत रेमडेसिविरच्या सुयोग्य वापरासाठी भरारी पथकांची नेमणूक !

असंवेदनशील प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे,

सांगली जिल्ह्यात ३ ठिकाणी  ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभारण्यात येणार

आक्सिजन निर्मिती केंद्र प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांनी सिद्ध केला आहे.

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रातील देवस्थाने, मंदिरे यांच्याकडून सढळ हाताने साहाय्य !

हिंदूंची मंदिरे इतक्या मोठ्या प्रमाणात साहाय्य करत असतांना मशिदी आणि चर्च कुठे आहेत ?

शिवसेना युवासेनेच्या वतीने पोलिसांना सरबत आणि ताक यांचे वाटप

ऐन रणरणत्या उन्हात पोलीस नागरिकांसाठी त्यांचा जीव धोक्यात घालून पहारा देत आहेत.

 मिरजेतील शासकीय तंत्रनिकेतन येथील प्रस्तावित कोरोना केंद्राला आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची भेट

कोरोनाबाधितांची अजिबात हेळसांड होऊ नये,याची प्रशासनाने नोंद घ्यावी,अशा सूचना आमदार सुधीर गाडगीळ यांनी केल्या.

ऑनलाईन कार्यक्रम असूनही श्रीरामाची आरती आणि पाळणा ऐकतांना अनेकांची झाली भावजागृती !

केवळ सनातन संस्थेने असा ऑनलाईन कार्यक्रम घेतल्यामुळे श्रीरामाच्या मंदिरात न जाताही अनुभूती घेता आली याविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने जागतिक पुस्तक दिवस पार पडला !

पुस्तके ही सकारात्मक विचार येण्यासाठी मार्गदर्शक असतात. पुस्तके जीवनात अमुलाग्र पालट घडवतात.

विरारमधील कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १४ रुग्णांचा मृत्यू

वारंवार घडणार्‍या अशा घटना शासकीय यंत्रणांना लज्जास्पद ! गेल्या काही मासांत घडलेल्या अशा घटनांतून काहीही न शिकणार्‍या अन् रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या प्रशासनातील उत्तरदायींना सरकारने आजन्म कारागृहात टाकले पाहिजे….

जालना येथे मृत कोरोनाबाधिताच्या खात्यातून धर्मांध आरोग्य कर्मचार्‍याने रक्कम पळवली !

मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे धर्मांध ! यातून ‘धर्मांध हे हिंदूंना जिवंतपणीच नव्हे, तर मेल्यानंतरही त्रास देतात’, असे कुणाला वाटल्यास चुकीचे काय ?

कोरोनाच्या काळात धर्म, अध्यात्म आणि रामचरितमानसचे पठण औषधाप्रमाणे लाभदायक ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

कोरोनाच्या युद्धात धर्म आणि अध्यात्म यांच्याशी असलेला लोकांचा संबंध औषधाच्या रूपात काम करील, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले.