
सांगली,२४ एप्रिल –सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे मिरज शासकीय तंत्रनिकेतन येथे कोरोना रुग्णालय चालू होत आहे.या रुग्णालयास आमदार सुधीर गाडगीळ यांनी भेट देऊन पहाणी केली.सर्व गोष्टींची माहिती घेतल्यावर आमदार सुधीर गाडगीळ यांनी या ठिकाणी ऑक्सिजनसह अन्य सोयी-सुविधा देण्याच्या सूचना दिल्या.कोरोनाबाधितांची अजिबात हेळसांड होऊ नये,याची प्रशासनाने नोंद घ्यावी,अशा सूचनाही केल्या.या वेळी स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे,युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी,नगरसेवक गजानन मगदूम,महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती शिंदे यांसह अन्य उपस्थित होते.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !