
कोल्हापूर –ऐन रणरणत्या उन्हात पोलीस नागरिकांसाठी त्यांचा जीव धोक्यात घालून पहारा देत आहेत.शहरातील अशा शेकडो पोलिसांना शिवसेना युवासेनेच्या वतीने सरबत आणि ताक यांचे वाटप करण्यात आले.युवासेना आणखी काही दिवस हे वाटप करेल,अशी माहिती युवासेनेचे जिल्हा युवाअधिकारी मंजित माने यांनी दिली.
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !