पाटलीपुत्र (बिहार) येथे पिकअप व्हॅन पुलावरून गंगानदीत कोसळली !
येथील पीपापूल भागात एक पिकअप व्हॅन पुलावरून थेट गंगानदीत कोसळली. या गाडीमध्ये २० प्रवासी होते. यांतील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित बेपत्ता आहेत.
येथील पीपापूल भागात एक पिकअप व्हॅन पुलावरून थेट गंगानदीत कोसळली. या गाडीमध्ये २० प्रवासी होते. यांतील ९ जणांचे मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित बेपत्ता आहेत.
चीनने भारताला कितीही साहाय्य करण्याच्या गप्पा मारल्या, तरी त्याच्या साहाय्याचा भारताला किती लाभ होईल, हेही पहाणे महत्त्वाचे आहे. तसेच नंतर चीनकडून ‘आम्ही संकटाच्या काळात भारताला साहाय्य केले’ असे शेखी मिरवण्याचाही प्रयत्न…..
इस्लामी देशांचे प्रतिनिधित्व करणार्या सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशामध्ये रामायण आणि महाभारत शिकवण्याचा निर्णय घेतला जातो; मात्र भारतात शाळांमध्ये गीता शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर निधर्मीवादी थयथयाट….
रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने रुग्णांच्या नातेवाइकांचा संयम संपला आहे. त्यामुळे ते आक्रमक होत आहेत. अशा वेळी त्यांना आश्वस्त करून त्यांना समजून घेणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव समाजाच्या प्रबोधनासाठी लिखित स्वरूपात त्वरित कळवा !
मृताच्या टाळूवरील लोणी खाणार्या समाजातील अशा जनताद्रोही लोकांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !
भारत बायोटेककडूनही नेझल स्प्रेची चाचणी
स्फोट झाला होता, त्यावेळी चिनी राजदूत आणि त्यांचे सहकारी हॉटेलमध्ये नव्हते.
सध्या निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे छोट्या रुग्णालयांना आवश्यकतेच्या जेमतेम ५० प्रतिशत ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. यामुळे नवीन रुग्ण दाखल करून घेणे रुग्णालयांना अवघड झाले आहे.
दक्षिण चीन समुद्रातील आमच्या हक्काचा भाग आता केवळ शक्तीच्या बळावर मिळवता येऊ शकतो. त्याखेरीज दुसरा पर्यायच समोर नाही.