BLA’s operation herof : ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने १२ ठिकाणी केलेल्या आक्रमणांत १३० पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा

‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (‘बी.एल्.ए.’ने) गेल्या काही घंट्यांमध्ये बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर केलेल्या १२ वेगवेगळ्या आक्रमणांमध्ये १३० पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे

Baloch Liberation Army : मरायचे नसेल, तर बलुचिस्तान सोडून निघून जा ! – बलुच लिबरेशन आर्मी

बालुचिस्तानची भूमी केवळ बलुच लोकांची आहे. पाक आणि चीन येथील लोक या भूमीवर राहिले, तर त्यांची हानी होईल. चीन आणि पाकिस्तान यांच्या लोकांना मरायचे नसेल, तर त्यांनी बलुचिस्तान सोडून निघून जावे, अशी धमकी ‘बलुच लिबरेशन आर्मी’च्या मजीद ब्रिगेडने पाक अन् चीन यांना एका व्हिडिओद्वारे दिली.

Baloch Liberation Army Attack : ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने पाकिस्‍तानातील २३ पंजाबी मुसलमानांना केले ठार

या सदस्‍यांनी प्रथम ही वाहने थांबवली आणि प्रवाशांची ओळखपत्रे तपासल्‍यानंतर पंजाबी वंशाच्‍या मुसलमानांना ठार केले, असे सांगण्‍यात येत आहे.

Death Threat Pak Chief Justice : पाकिस्‍तानच्‍या सरन्‍यायाधिशांना ठार मारण्‍याची धमकी मिळाल्‍यानंतर त्‍यांनी खटल्‍याचा निर्णय पालटला !

पाकिस्‍तानात कायद्याचे नाही, तर जिहादी, धर्मांध आणि आतंकवादी यांचे राज्‍य आहे, हेच यातून पुन्‍हा लक्षात येते !

Pakistan Polymer Plastic Currency Notes : बनावट नोटा रोखण्यासाठी पाक आणणार पॉलिमर प्लास्टिकच्या नोटा !

या प्रकारच्या नोटांच्या नकली नोटा बनवणे तुलनात्मकदृष्ट्या कठीण असते, तसेच त्यात ‘होलोग्राम’ आणि इतर सुरक्षेच्या उपाययोजना अधिक सक्षम असल्याचे मानले जाते.

Attack On Pakistan Police : पाकिस्‍तान : दरोडेखोरांनी केलेल्‍या रॉकेटच्‍या आक्रमणात ११ पोलीस ठार !

आर्थिक कंबरडे मोडलेल्‍या पाकिस्‍तानातील दरोडेखोर रॉकटने पोलिसांवर आक्रमण करतात, यावरून तेथील सुरक्षाव्‍यवस्‍थेचे तीनतेरा वाजले आहेत, हे लक्षात येते !

Zaid Hamid Pakistan : (म्हणे) ‘गझवा-ए-हिंद’चे भयानक युद्ध अनेक वर्षे चालू रहाणार !’ – पाकिस्तानचा कथित संरक्षणतज्ञ झैद हमीद

पाक संपत चालला, तरी जिहाद सोडत नाही. याउलट हिंदू संपत चालले, तरी जागृत होत नाहीत ! हे हिंदूंना लज्जास्पद !

उंदरांच्या बंदोबस्तासाठी पाकिस्तान सरकार संसदेत मांजरी पाळणार !

पाकिस्तानच्या संसदेत मोठ्या प्रमाणात उंदीर झाले असून त्यांंचा बंदोबस्त करण्यासाठी आता सरकार संसदेत मांजरी पाळणार आहे. यासाठी १२ लाख रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे.

Pakistan Shaheen-2 : पाकिस्तानकडून ‘शाहीन-२’ या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी !

पाकिस्तानने ‘शाहीन-२’ या आण्विक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. पाकिस्तानी सैन्यदलाची प्रसारमाध्यम शाखा ‘इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स’ने (आय.एस्.पी.आर्.ने) नुकतीच ही माहिती दिली.

Pakistan Chief Justice Death Threat : ईश्‍वरनिंदा करणार्‍याला निर्दोष ठरवल्याच्या प्रकरणी पाकिस्तानच्या सरन्यायाधिशांना ठार मारण्याचे आवाहन

शिरच्छेद करणार्‍याला १ कोटी रुपये देण्याची घोषणा