चिनी नागरिकांना लक्ष्य करणार्‍या ‘बलुच लिबरेशन आर्मी’वरून चीनने पाकला ठणकावले !

‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीपीईसी) वरील वाढत्या आक्रमणामुळे पाकिस्तानची सुरक्षा उघडी पडली आहे.

गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चा न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप

यातून लक्षात येते की, आय.एस्.आय.च्या माध्यमांतून पाक सैन्य पाकच्या सर्वच सरकारी व्यवस्थांवर अधिकार गाजवत आहे !

Pakistan Suicide Attack : पाकिस्तानात आत्मघातकी आक्रमणात ५ चिनी अभियंते ठार

चीन भारताविरुद्ध पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करतो. आता हेच आतंकवादी त्याच्या मुळावर उठले आहेत. त्यामुळे चीनने जे पेरले आहे, तेच उगवले आहे !

Pakistan Ishaq Dar : चीन पाकचा ‘एक प्रकारे शेजारी देश’ ! – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार

पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांकडून अप्रत्यक्षरित्या पाकव्याप्त काश्मीर पाकचा भाग नसल्याचीही स्वीकृती !

BLA Attack Pakistan : पाक सैन्याच्या दुसर्‍या सर्वांत मोठ्या वायूतळावर ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’चे आक्रमण

बी.एल्.ए.ने त्यांच्या आक्रमणात अनेक सुरक्षा अधिकारी ठार झाल्याचा दावा केला आहे, तसेच अनेक जण घायाळ झाल्याचेही ते म्हणाले; मात्र अद्याप अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही.

तालिबानकडून पाकिस्तानी सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त !

पाकिस्तानने हवाई आक्रमण केल्यामुळे संतापलेल्या अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने आदेश दिल्यानंतर तालिबानी सैन्याने पाकिस्तान सैन्याच्या १२ चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत.

पाककडून भारतीय मासेमारी नौकेवर कारवाई करतांना ती बुडाली !

पाकिस्तानी वर्तमानपत्र ‘द डॉन’च्या वृत्तानुसार २१ मार्च या दिवशी ७ भारतीय मासेमार त्यांच्या नौकेद्वारे पाकिस्तानच्या सागरी हद्दीत घुसले.

TTP Terrorists In Afghanistan : अफगाणिस्तानात टीटीपीचे ५-६ सहस्र आतंकवादी ! – पाकिस्तान

भारतात आतंकवादी पाठवून कारवाया घडवून आणणार्‍या पाकला आता टीटीपीद्वारे पापाचे फळ मिळत आहे, असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !

Pakistan Terrorist Attack :पाकमधील आतंकवादी आक्रमणात २ सैन्याधिकारी आणि ७ सैनिक ठार

आतंकवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन सैन्य चौकीत घुसवले. त्यानंतर अनेक बाँबस्फोट झाले. प्रत्युत्तरादाखल सैन्याने सर्व ६ आतंकवाद्यांना ठार केले. 

पाकिस्तानात इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राद्वारे निवडणुका झाल्या असत्या, तर भ्रष्टाचार झाला नसता !  

पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल घोषित होऊन बराच काळ लोटला आहे; मात्र पाकिस्तानच्या निवडणूक प्रक्रियेवर देशांतर्गत, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत.