आडेली गावच्या सरपंचांवरील अविश्वास ठराव संमत झालेली विशेष ग्रामसभा उच्च न्यायालयाकडून रहित
नियमबाह्य ग्रामसभा घेऊन संरपंचांना पदावरून हटवण्यामागे कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत का, याचीही चौकशी होणे आवश्यक !
नियमबाह्य ग्रामसभा घेऊन संरपंचांना पदावरून हटवण्यामागे कुणाचे हितसंबंध गुंतलेले आहेत का, याचीही चौकशी होणे आवश्यक !
#BanPFI हा हॅशटॅग ट्रेंड पहिल्या, तर #PFIExposed चौथ्या क्रमांकावर !
फगाणिस्तानमध्ये हेरगिरी करणार्या चीनच्या १० हेरांना अटक करण्यात आली आहे. यातील दोघे जण ‘हक्कानी नेटवर्क’ या आतंकवादी संघटनेच्या संपर्कात होते.
गुप्तचर विभागांनी दिलेल्या माहितीनुसार चीन ईशान्य भारतात विशेषतः मणिपूरमधील आतंकवादी संघटनांना मोठ्या प्रमाणात शस्त्रपुरवठा करत आहे. ४ आतंकवादी नेत्यांना ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये प्रशिक्षणही देण्यात आले होते.
तालुक्यातील मुळदे येथील ॐ श्री नवनाथ श्रद्धास्थान, नवनाथ उपासक, प.पू. श्री बाळकृष्ण महादेव घडशी महाराज यांच्या तपोभूमीत दत्तजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत प्रतिदिन ‘गुरुचरित्रा’चे पारायण होत आहे.
‘राज्यात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दिवसाची किंवा रात्रीची संचारबंदी लादली जाणार नाही; मात्र प्रत्येकाने कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्वतोपरी दक्षता घेणे आवश्यक आहे.
गोव्याच्या इतिहासावर सखोल अभ्यास करून तो लोकाभिमुख करणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत संघटनांनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत – प.पू. सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज
पोर्तुगीज राजवटीच्या सर्व खुणा हटवून, शहरे यांची पोर्तुगीज नावे पालटून अन् पोर्तुगिजांचे कार्निव्हाल उत्सव रहित केल्यासच खर्या अर्थाने गोवामुक्ती ठरणार आहे.
८९ वर्षांपूवी गुरांच्या रोगाची साथ आली होती. त्यामुळे गुरे- ढोरे मरत होती. तेव्हा ग्रामस्थांनी मुळगाव येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी रवळनाथ देवस्थानात जाऊन प्रसाद घेतला. त्या वेळी देवाने श्री सत्यनारायण पूजा करायला सांगितली आणि तेव्हापासून या पूजेला आरंभ झाला.
अमली पदार्थविरोधी पथकाने २४ डिसेंबर या दिवशी रात्री हरमल समुद्रकिनार्यावर वालांकिणी चॅपल या ठिकाणी आंतोनिया ओबीना या नायजेरियन नागरिकाला समवेत १५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी कह्यात घेतले.