उदयपूर (राजस्थान) येथे श्री राजपूत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष भंवर सिंह यांच्यावर गोळीबार !

करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित युवकाला पकडले असून पोलिसांना या विषयीची माहिती दिली आहे. आक्रमणामागील कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही.

चीन आणि पाक यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ‘हेरॉन मार्क २’ ड्रोन्स तैनात !

भारतीय बनावटीच्या या ड्रोन्समध्ये ३६ घंट्यांपर्यंत कार्यरत रहाण्याची क्षमता !

मुसलमान विद्यार्थ्यांनी हिंदु विद्यार्थिनींची आक्षेपार्ह छायाचित्रे काढून त्यांना धमकावले !

गाझीपूर (उत्तरप्रदेश) येथील सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालयातील घटना
२ मुसलमान विद्यार्थी निलंबित

शिमला (हिमाचल प्रदेश) येथे मंदिराच्या पुजार्‍याची निर्घृण हत्या !

भारतात हिंदूंचे संत-महंत, पुजारी हे असुरक्षित आहे, हे संतापजनक !

विवाहित सिराजने गौतम बनून आदिवासी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केला बलात्कार !

गुजरातच्या भरूचमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण !

मालेगाव येथून ‘पी.एफ्.आय.’शी संलग्न असलेला संशयित कह्यात !

‘एन्.आय.ए.’च्या पथकाची मालेगाव येथे कारवाई  

प्रेमविवाह करायचा असल्यास आई-वडिलांचे अनुमती पत्र आणा !

लव्ह जिहादच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सायखेडा ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय

गोवा : सोनसोडोवरून येणारे कचरावाहू ट्रक पिळर्ण येथे रोखले

हे ट्रक कचरा वाहून नेत असतांना त्याच्यातून घाण पाणी रस्त्यावर सांडत होते. ही गोष्ट पिळर्ण येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने हे ट्रक अडवले.

बाणस्तारी (गोवा) येथील भीषण अपघातातील पीडितांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक साहाय्य

रविवार, ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या अपघातामध्ये मर्सिडीज गाडीच्या मद्यधुंद असलेल्या चालकाने धडक दिल्याने दिवाडी येथील सुरेश फडते आणि त्यांची पत्नी भावना फडते अन् बंगालमधील एक २६ वर्षीय युवक अनुप कर्माकर हे मृत झाले होते.

शाश्‍वत आनंदप्राप्तीसाठी साधना आणि स्वभावदोष निर्मूलन आवश्यक ! – कु. मिल्की अग्रवाल, गोवा

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे आंतरराष्ट्रीय परिषदेतील हे ८९ वे सादरीकरण होते. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने आतापर्यंत १०७ परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. त्यातील १३ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार प्राप्त केले आहेत.