Haldwani Riots : पोलीस ठाण्यात पोलिसांना जिवंत जाळण्याचा होता प्रयत्न !
हल्द्वानी (उत्तराखंड) येथे मदरशावरील कारवाईला विरोध करतांना धर्मांधांचा हिंसाचार !
हल्द्वानी (उत्तराखंड) येथे मदरशावरील कारवाईला विरोध करतांना धर्मांधांचा हिंसाचार !
हिंदूंना असहिष्णु आणि हिंसाचारी ठरवून भारतात लोकशाहीची हत्या होत असल्याची ओरड करणारे आता ‘समान वैयक्तिक अधिकार’ देणार्या कायद्याला मुसलमानांकडून विरोध होत असल्यावरून गप्प का ?
स्वातंत्र्यानंतर समान नागरी कायदा लागू होणारे उत्तराखंड हे पहिले राज्य असणार आहे.
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यास धर्मांध दंगल घडवून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणार, हे काझीच्या वक्तव्यावरून सिद्ध होते. काझीवर सरकारने कारवाई करणे अपेक्षित !
आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा
एकदा कारवाई केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण होत असतांना प्रशासन काय करत होते ? एकदा अतिक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई झाली असती आणि भूमीचे संरक्षण करण्यात आले असते, तर पुन्हा अतिक्रमण झाले नसते. हे प्रशासनाला कळत नाही का ?
उत्तरखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे विधान !
उत्तराखंड वक्फ बोर्डाचा अभिनंदनीय निर्णय ! देशातील प्रत्येक मदरशांमध्ये असे करणे आवश्यक आहे.
काँग्रेस आणि साम्यवादी नेते अनेकदा सनातन धर्माच्या विरोधात विधाने करतात; पण सनातन धर्माचा झेंडा मात्र जगभर फडकत आहे. शांती आणि ज्ञान यांचा संदेश देणार्या सनातन धर्माने संपूर्ण जग प्रभावित आहे.
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचे सुतोवाच !
स्वतंत्र भारतात असा कायदा करणारे पहिलेच राज्य !