Pandharpur Kartiki Ekadashi MahaPuja : राज्यातील सर्व जनतेला सुख-समृद्धी लाभो ! – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, विभागीय आयुक्त

असे साकडे पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कार्तिकी एकादशीनिमित्त आयोजित शासकीय महापूजेच्या प्रसंगी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

Bangladeshi Infiltrators In Ratnagiri : नाखरे (तालुका रत्नागिरी) येथे चिरेखाणीवर काम करणार्‍या १३ बांगलादेशी घुसखोरांना अटक !

जागोजागी बांगलादेशी घुसखोरांना शिस्तबद्धपणे वसवले जाणे, हे भारताच्या इस्लामीकरणाचे नियोजित षड्यंत्रच होय !

Ballistic Missile SURYA : भारत अमेरिकेपर्यंत मारा करणारे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र बनवत असल्याचा पाकच्या प्राध्यपकाचा दावा

भारतानेे आतापर्यंत अनेक स्वदेशी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती केलेली आहे. त्यांची मारक क्षमता आशिया आणि युरोप खंडांपर्यंत आहे. आता भारत अमेरिकेपर्यंत मारा करणारे ‘सूर्या’ नावाचे क्षेपणास्त्र बनवत आहे, असा दावा पाकिस्तानच्या संरक्षण तज्ञाने केला.

Maulana Tauqeer Raza Khan Threatens : (म्हणे) ‘ज्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरू, त्या दिवशी तुमचा थरकाप होईल !

सातत्याने अशी विधाने करण्याचे रझा यांचे धाडस होतेच कसे ? सरकारचा वचक नसल्याचेच हे दर्शक आहे का ?, असा प्रश्‍न उपस्थित होतो !

‘Hindu Jodo’ Yatra ! : भारतातील १६ राज्यांतून निघणार्‍या यात्रेत लाखो हिंदू सहभागी होणार ! – आदिनाथ संप्रदाय

प्रांतवाद, जातीभेद बाजूला सारून हिंदूंना एकत्र करणे हा ‘हिंदू जोडो’ यात्रेचा उद्देश आहे. त्यामुळे समस्त हिंदू बांधवांनी या यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री श्री २००८ महामंडलेश्वर कल्कीराम महाराज यांनी केले आहे.

TMC MP Stopped Jagran Program : नवी देहलीत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी आईच्या आजाराच्या नावाखाली थांबवला देवीच्या जागरणाचा कार्यक्रम !

वर्षाचे ३६५ दिवसांत प्रतिदिन ५ वेळा होणार्‍या अजानामुळे साकेत गोखले यांना काहीच त्रास होत नाही; मात्र एक रात्रीच्या देवीच्या जागरणाचा त्रास होतो, यातून त्यांची खरी मानसिकता स्पष्ट होते !

फुलंब्रीत आगीत ३ जणांचा मृत्यू !

फुलंब्री शहरातील दरी फाटा येथे छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर प्लास्टिकच्या दुकानात ९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री आग लागली.

ठाणे येथे जैन समाजाच्या युवतींसाठी हिंदु जनजागृती समितीचे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर !

दिवाळीनिमित्त येथील वीरा आराधना भवन येथे जैन समाजाच्या युवतींसाठी आयोजित केलेल्या धर्मशिक्षा केंद्रात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ दिवसांचे युवती शौर्य जागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

५० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद !

कर्करोगावर उपचार करण्याविषयीचे आश्वासन देत ५० सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शक विपुल शहा यांना ‘लव्ह जिहाद’चा ग्रंथ भेट !

या वेळी श्री. शहा यांना हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेकडून ‘लव्ह जिहाद’चा ग्रंथ भेट देण्यात आला.