रेल्वेस्थानकावर हरवलेल्या ८६१ बालकांना पालकांकडे सोपवले !

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ हे अभियान रेल्वेस्थानकावर हरवलेल्या बालकांसाठी चालू करण्यात आले आहे.

पंतप्रधानांच्या पुणे दौर्‍यानिमित्त रस्ते वाहतुकीत पालट !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्‍यानिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत पालट केले आहेत.

मुंबईत दीपोत्सव कार्यक्रमात महिलांमध्ये स्वसंरक्षणार्थ जागृती !

कार्यक्रमाच्या आयोजनात मंडळाचे अध्यक्ष श्री. ओंकार सावंत आणि मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन सर्वतोपरी साहाय्य केले.

निवडणूक विशेष

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगांची झाडाझडती घेण्यात आली.

अटल सेतूवर अवैधरित्या गोमांसाची तस्करी करणारे वाहन गोरक्षकांनी पकडले

राज्यात गोवंशहत्या बंदी कायदा अस्तित्वात असतांनाही गोमांसाची तस्करी होतेच कशी ?

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य मारेकरी अटकेत !

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मारेकरी शिवकुमार याला १० नोव्हेंबर या दिवशी पोलिसांनी अटक केली.

हिंदु समाजाने १०० टक्के मतदानाद्वारे लोकशाहीच्या यज्ञात मतदानाची समिधा अर्पित करावी ! – भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार

आपल्या व्याख्यानात भाऊ तोरसेकर यांनी पंतप्रधान मोदी यांचा उदय आणि त्यानंतर पालटत चाललेली भारतीय परिस्थिती यांवर अनेक उदाहरणे देऊन ती हिंदुत्वासाठी कशी पोषक आहेत ? याविषयी मार्गदर्शन केले.

आक्षेपार्ह विधानाविषयी भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा नोंद !

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कोल्हापूर येथील राजकीय प्रचाराच्या जाहीर सभेत भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.

महावितरणच्या नावाने बनावट लघुसंदेश पाठवून ग्राहकांची फसवणूक !

केवळ जनतेला आवाहन करण्याऐवजी असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी कठोर उपायोजना होणे आवश्यक आहे !

काँग्रेसने २ वेळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव केला ! – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री

ते महायुतीचे शिवसेनेचे उत्तर मतदारसंघातील उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.