Maharashtra Elections :कळवा-मुंब्रा मतदारसंघात सत्य-असत्य, धर्म-अधर्म यांची लढाई ! – धनंजय मुंडे, कृषीमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन होऊन आलो आहे, असे विधान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंब्रा येथील सभेत बोलतांना केले.

PM Modi On Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगर नामकरणाचा काँग्रेसला सर्वांत अधिक त्रास झाला !

औरंगाबाद शहराला ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव देण्याची मागणी बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती; मात्र काँग्रेसच्या दबावामुळे कुणाचे धाडस झाले नाही. बाळासाहेबांची इच्छा महायुतीने पूर्ण केली !

Jharkhand Congress Freebies To Infiltrators : झारखंडमध्ये सत्तेवर आल्यास घुसखोरांना गॅस सिलिंडर देऊ !

काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांचे आश्‍वासन ! या विधानावरून मीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !

Gorai Mumbai Hindu Hacked-To-Death : मुसलमान मुलीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची मुसलमानाकडून हत्या

जेव्हा मुसलमान तरुण हिंदु तरुणींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करतात, त्यांचे शोषण करतात, तेव्हा त्यांचा बचाव करणारे निधर्मीवादी अन् पुरो(अधो)गामी हे अशा घटनांवेळी मात्र मौन रहातात !

Active Terrorists In J&K : जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास ११९ जिहादी आतंकवादी !

गेली ३५ वर्षे काश्मीरमध्ये हेच चालू आहे. मुळावर घाव घालण्यासाठी आतंकवाद्यांचा निर्माता असणार्‍या पाकला नष्ट करणे हाच एकमेव उपाय आहे. भारत इस्रायलकडून आदर्श घेऊन असे धाडस कधी दाखवणार ?

J & K Cow Smuggling : जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोलच्या टँकरमधून गायींची तस्करी

अशा तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे !

लाचखोर उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया चालू !

त्या दोघांनी २५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

मतदान करणे हे पवित्र कर्तव्य असल्याने देश-धर्मासाठी १०० टक्के मतदान करा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

दुबई, मस्कत येथून भारतात मतदान करण्यासाठी विमाने भरभरून येतात; परंतु गल्लीत रहाणारी शहाणी, सुशिक्षित माणसे मतदान करत नाहीत. मतदान हा जसा अधिकार आहे, तसेच ते पवित्र कर्तव्य आहे.

अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटी रुपयांच्या आरोपप्रकरणात काही पोलीस अधिकार्‍यांवर कारवाईची शिफारस ! – निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांचे खळबळजनक स्पष्टीकरण

अहवालामध्ये आयोगाने केलेल्या शिफारसी सरकारला पचनी पडणार्‍या नाहीत. त्यामुळे हा अहवाल सार्वजनिक केला नसावा. परमवीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी पुरावे सादर करतांना ते मागे हटले.

‘वक्फ कायदा’ घटनाबाह्य असल्याने तो रहितच करणे आवश्यक ! – अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

घटना जेव्हा लिहिली गेली, तेव्हा घटनेच्या कोणत्याच कलमामध्ये ‘वक्फ’च्या संदर्भात उल्लेख नाही. असे असतांना तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी हा कायदा आणला. नंतर काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकाळात या कायद्यात अमर्याद अधिकार देण्यात आले.