Murshidabad Muslims Attack : कार्तिक पूजेच्या सजावटीद्वारे अल्लाचा कथित अवमान झाल्याचे सांगत धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

बंगालमधील हिंदूंचे रक्षण करून तेथील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी केंद्र सरकारने तेथे तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करणे आवश्यक आहे !

PM Garib Kalyan Anna Yojana : गरीब हिंदूंकडून सरकारी तांदूळ दान घेऊन त्याची बाजारात केली जात आहे विक्री !

गोर-गरिबांना साहाय्य करण्याचा आव आणणार्‍यांकडून ख्रिस्ती मिनशर्‍या त्यांच्या तोंडातील घास पळवत आहेत. ख्रिस्त्यांचा हा जनताद्रोही चेहरा जाणा !

शिमला (हिमाचल प्रदेश) येथे भूमीच्या वादातून रामकृष्ण मिशन आणि ब्रह्म समाज यांच्या अनुयायांमध्ये हाणामारी !

हिंदू, त्यांच्या संघटना आणि संप्रदाय यांच्यामध्ये संघटितपणा असणे आवश्यक असतांना अशा कारणांवरून वाद होणे हिंदूंसाठी धोकादायक !

PM Modi On The Sabarmati Report : ‘सत्य समोर येत आहे, ही चांगली गोष्ट आहे !’

पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वरून ‘हा चित्रपट का पहावा ?’ हे सांगितले आहे. पंतप्रधान मोदी यांनी यापूर्वी ‘द कश्मीर फाइल्स’ आणि ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटांचे कौतुक केले होते.

DRDO Hypersonic Missile Test : भारताच्या स्वदेशी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी १७ नोव्हेंबरला सकाळी एक्सवर पोस्ट करत  सांगितले की, या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत अशा सैनिकी तंत्रज्ञान असलेल्या निवडक देशांच्या गटात सहभागी झाला आहे.

Manipur Violence : मणीपूरमध्ये ३ मंत्री आणि ६ आमदार यांच्या घरांवर आक्रमणे !

संतप्त जमावाने मंत्री सपम रंजन, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचे जावई आणि भाजप आमदार आर्.के. इमो सिंग यांच्या घरांनाही लक्ष्य केले.

Rahul Gandhi On Balasaheb Anniversary : मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते !

हा संदेश पाठवतांना राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र घेतलेले नाही किंवा त्यांना अभिवादनही केलेले नाही. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे.

Father Killed Mobile Addicted Son : अभ्यास न करता भ्रमणभाष वापरण्याचे व्यसन लागल्याने शालेय मुलाची संतप्त वडिलांकडून हत्या !

पोलिसांनी रवि कुमार यांना अटक केली आहे.

Chhattisgarh Waqf Board : राज्यातील सर्व मशिदींना शुक्रवारच्या नमाजानंतरच्या भाषणात विषय मांडण्यासाठी घ्यावी लागणार वक्फ बोर्डाची संमती !

छत्तीसगड वक्फ बोर्डाचा आदेश

हिंदूंना स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार हवा ! – Shankaracharya Swami Sadanand Saraswati

देहलीतील धर्म संसदेत द्वारका पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती यांचे विधान