पालखेड (छ. संभाजीनगर) येथे थोरले बाजीराव पेशवे यांच्या स्मारकास अनुमती !

जिल्हाधिकार्‍यांनी समितीला आवश्यक त्या अनुमती दिल्या आहेत. स्मारकासाठी पालखेड ग्रामपंचायतीने जागा दिली आहे.

Swara Bhaskar On Love Jihad : (म्‍हणे) ‘आधुनिक भारतात ‘लव्‍ह जिहाद’ ही सर्वांत मोठी कल्‍पित धारणा !’ – स्‍वरा भास्‍कर, अभिनेत्री

लव्‍ह जिहादला बळी पडलेल्‍या एकातरी हिंदु युवतीची स्‍वरा भास्‍कर हिने भेट घेतली असती, तरी तिला खरा प्रकार समजला असता;

रत्नागिरी जिल्ह्यातील ३० विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ३८ प्रतिनिधी महोत्सवात सहभागी होणार !

लोकसभा निवडणुकीनंतरची देशातील परिस्थिती पहाता हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदूंची ‘इकोसिस्टीम’ निर्माण करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करण्याची आवश्यकता आहे.

‘पुरातन’ वटवृक्षांकडे पावले वळायला हवीत !

वृक्ष-पर्यावरण जतन-संवर्धन चळवळीचा भाग म्हणून कोकणात गावागावांतील पुरातन वृक्षांचे दस्तऐवजीकरण होण्याची आवश्यकता आहे.

IIT Mumbai Students Fined : मुंबईतील ‘आयआयटी’च्या विद्यार्थ्‍यांना प्रत्‍येकी १ लाख २० सहस्र रुपयांचा दंड !

आयआयटीच्या प्रशासनाने जसा कठोर निर्णय घेतला, तसा अन्‍य ठिकाणीही घेतल्‍यास असल्‍या प्रकारांना आळा बसेल !  

मुंबई-गोवा महामार्गावरील ‘बावनदी ते वाकेड’ या ठिकाणी दुतर्फा देशी वाणाची झाडे लावण्याची सिद्धता

ठेकेदार आणि महामार्ग विभागाकडून होत असलेल्या वृक्ष लागवडीचा अनुभव पहाता देशी वाणाचीच वृक्ष लागवड केली जात आहे ना ? याविषयी जनतेने जागरुक रहाणे आवश्यक !

बुलढाणा येथे उत्‍खननात श्रीविष्‍णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्‍य मूर्ती सापडली !

बुलढाणा येथील सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्‍या समाधीच्‍या परिसराचा जीर्णोद्धार, जतन आणि संवर्धन यांचे काम अनेक महिन्‍यांपासून चालू आहे. त्‍यांच्‍या समाधीसमोरच उत्‍खनन करतांना श्रीविष्‍णु आणि लक्ष्मीदेवी यांची भव्‍य मूर्ती सापडली आहे.

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर मधील ३५ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार !

गोवा येथे २४ ते ३० जून या कालावधीत वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर येथील ३५ विविध संघटनांचे ७५ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत

सिंहगडावर (पुणे) जाण्यासाठी आता वाहनांचे वेळापत्रक !

सुटीच्या दिवशी घाटामध्ये शेवटच्या टप्प्यातील वाहतूक टाळण्यासाठी वन विभागाने गडावर सोडण्यात येणारी वाहतूक ही टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन केले आहे. याविषयी वन विभागाने ‘घेरा सिंहगड वन व्यवस्थापन समिती’ला सूचना केल्या आहेत.

हिंदु संत आणि संप्रदाय यांची अपकीर्ती करणार्‍या ‘महाराज’ चित्रपटावर तात्काळ बंदी घाला ! – निपाणी येथे निवेदनाद्वारे केंद्र सरकारकडे मागणी

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निपाणीचे उपतहसीलदार मृत्यूंजय डंगी यांना देण्यात आले.