Rohingya Infiltrators In Mumbai : भाईंदर येथे घुसखोर रोहिंग्यांची व्यवस्था करणार्‍यांचा शोध घ्यावा !

भाईंदर येथे घुसखोर रोहिंगे सापडणे, हे महाराष्ट्रच नव्हे, तर भारताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीन धोकादायक आहे !

कल्याण येथे वाहतूक पोलीस कार्यालयात धर्मांधाचा पोलिसांना धमकावून गोंधळ !

पोलिसांना धर्मांध एवढे धमकावतात आणि त्यांच्याशी वाद घालतात. त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेचे अजिबातच भय नाही, हे लक्षात घ्या !

तळेगाव (जिल्हा पुणे) रेल्वेस्थानक परिसरातील स्मशानभूमी २ वर्षांपासून बंद !

अत्यंत महत्त्वाच्या सुविधेपासून जनता दोन वर्षे वंचित असणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! असे असंवेदनशील प्रशासकीय अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !

पिंपरी (पुणे) येथील पवना, इंद्रायणी, मुळा नदीच्या पात्रात राडारोडा टाकणार्‍यांवर महापालिकेकडून दंडात्मक कारवाई !

एकदा कारवाई करून न थांबता पुढेही अशा प्रकारची कृती कुणी करणार नाही, यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक !

छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी !

सकल मराठा समाजाने येथे बोलावलेल्या बैठकीत मोठी हाणामारी झाली आहे. ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती; पण त्यात वाद निर्माण झाला.

पोलीस अधिकारी असल्याचे भासवून एका धर्मांधाची हॉटेल व्यवस्थापकास मारहाण !

हॉटेल व्यवस्थापकाने पनवेल पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पनवेल पोलिसांनी आरोपीचा खोटेपणा उघड केला. त्याने इतर कुणाला फसवले आहे का ? याविषयी आरोपीकडे पोलीस अन्वेषण करत आहेत.

धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा ‘भीमशक्ती-शिवशक्ती’च्या बैठकीत निर्धार !

शुभम कुदळे आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्‍यांची चौकशी करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुदळे यांच्या घरावर आक्रमण करणार्‍या धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा निर्धार…

गेली २१ वर्षे सातत्याने आणि यशस्वीपणे चालू असलेले ‘खडकवासला जलाशय रक्षण’ अभियान

हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने ‘खडकवासला जलाशय रक्षण आणि भारतीय संस्कृती संवर्धन’ या अभियानाचे आयोजन केले आहे. यंदाचे अभियानाचे २२ वे वर्ष आहे.

उजनी धरणात केवळ उणे ३६ टक्के पाणीसाठा !

उजनी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला असून धरणात केवळ उणे ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवन, जलाशयातून शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी ८ दिवसाला अंदाजे १ ‘टी.एम्.सी.’ पाणी संपत आहे.

शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन

रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या.