पुणे येथे पोलीस ठाण्यात २ तरुणांचा आत्मदहनाचा प्रयत्न !
हप्तेखोरीला कंटाळून सामान्य नागरिक आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. या आरोपात खरोखरीच तथ्य असेल, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
हप्तेखोरीला कंटाळून सामान्य नागरिक आत्महत्येच्या निर्णयापर्यंत येत असतील, तर हे अत्यंत गंभीर आहे. या आरोपात खरोखरीच तथ्य असेल, तर संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !
कोकण विभागात भाजपला जागा नसल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे.
कुलर वापरत असतांना ओल्या हाताने तो चालू वा बंद करणे, त्यास स्पर्श करणे कटाक्षाने टाळावे. कुलरमध्ये पाणी भरण्यापूर्वी वीजपुरवठा बंद करावा. कुलरच्या पंख्यासमोर जाळी लावलेली असावी.
जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.
त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील शिवपिंडीचा वज्रलेप निखळला आहे. या प्रकरणी विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोेर्हे यांनी ‘त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट’च्या अध्यक्षांना तातडीचे पत्र पाठवून ‘शिवलिंगाचे जतन आणि संरक्षण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना काढावी.
सध्या लोकसभेची निवडणूक घोषित झाली आहे. त्यामुळे मद्याची तस्करी, पैशांची उलाढाल पकडण्यासाठी असे ‘स्कॅनर’ रेल्वेस्थानकांवर असणे अत्यावश्यक आहे; मात्र ‘स्कॅनर’ बंद असल्याने अशी तपासणी होत नाही.
मुसलमान नेत्यांकडून चिथावणीखोर विधाने केली जातात. याविरोधात याचिका प्रविष्ट करण्याची मागणी अल्पसंख्य समाजाकडून केली जात नाही, हे लक्षात घ्या !
सांगलीत ‘लँड जिहाद’ संदर्भात कुणाची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचेही केळकर यांचे आवाहन सांगली – सह्याद्रीनगर येथील ७५ वर्षांच्या पुष्पा बाळासाहेब कबाडे या वयोवृद्ध हिंदु महिलेच्या भूमीवर युनूस जमादार या धर्मांधाने अतिक्रमण केले. या संदर्भात पुष्पा कबाडे यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावर युनूस यानेही ‘कबाडे यांच्या कुटुंबियांनी शिवीगाळ केली’, अशी खोटी तक्रार दिली. तेथील … Read more
लोभी वृत्ती, लाचखोरी आणि कामचुकारपणा यांमुळे कर्तव्यभ्रष्ट झालेले पोलीस ! असे लाचखोर पोलीस अधिकारी गुन्हे शाखेत असतील, तर गुन्ह्यांचे प्रमाण कधीतरी उणावेल का ?
दीपप्रज्वलन करतांना कधीही पायात चप्पल, बूट घालून करू नये, हे त्यामागील शास्त्र आहे. हे शास्त्र पाळत भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सगळ्यांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे.