कल्याण येथे क्षुल्लक कारणावरून वाद घालत धर्मांधांकडून हिंदूवर आक्रमण !

धर्मांधांची वारंवार होणारी आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

शासकीय मेल ‘व्हॉट्सॲप’द्वारे डाऊनलोड करण्यावर राज्यशासनाकडून प्रतिबंध !

शासकीय कामकाजात गोपनीयता रहावी, यासाठी कामकाजाची माहिती पाठवतांना राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या मेलद्वारेच माहिती पाठवणे सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे.

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन केलेल्या चौकशी आयोगाने प्रकाश आंबेडकर यांना समन्स बजावले !

कोरेगाव भीमा येथे वर्ष २०१८ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती जे.एन्. पटेल आणि निवृत्त मुख्य सचिव सुमित मलिक असा द्विसदस्य आयोग स्थापन केला आहे.

एन्.एस्.यू.आय.च्या कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनमध्ये दंगा !

काँग्रेसप्रणित असलेल्या संघटनेमध्ये मारामारी आणि दंग्यांविना दुसरे काय होणार ?
गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा भरणा असलेल्या या संघटनेवर बंदी घालायला हवी !

तळेगाव दाभाडे (जिल्हा पुणे) येथे कृत्रिम हौदात विसर्जित केलेल्या श्री गणेशमूर्तींचे अवशेष हौदामध्ये अस्ताव्यस्त !

भक्तीभावाने पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्री गणेशमूर्तीची विटंबना करणार्‍या प्रशासनाला भाविकांनी जाब विचारणे आवश्यक !

 एन्.एस्.एस्.मधील योगदानाबद्दल पत्रकार मकरंद पटवर्धन यांचा सन्मान

विद्यार्थ्यांनी नेहमी कोणत्याही क्षेत्रात काम करतांना ते सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करावा. तुमचे समाजासाठी योगदान असेलच. आयुष्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना शांतपणे धीरोदात्तपणे सामोरे जा.

प्रतापगडच्या संवर्धनामध्ये कडप्पा दगडाचा उपयोग !

भारतातील शिवप्रेमी आणि गडप्रेमी यांची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. सरकारने याकडे लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !

काशी-मथुरेतही मंदिर उभारण्याचा संकल्प ! – भैय्याजी जोशी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

देश पालटतोय, त्याची अनुभूती येत आहे. ‘जय श्रीराम’ची घोषणा दिला जात आहे. श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त २२ जानेवारीपासून देशभरात भक्तीची लाट आली आहे, ती यापुढेही कायम रहावी.

अयोध्येमध्ये राहिलेले काम पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे ! – श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी

भारतामध्ये धर्मासाठी मोठ्या प्रमाणात कार्य चालू आहे. अयोध्येमध्येही चांगले काम झाले आहे आणि अजून होणे बाकी आहे. आणखी जे राहिलेले काम आहे, ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला श्री गणेशाकडे प्रार्थना करायची आहे, असे श्री श्री श्री जगद्गुरु कांची कामकोटी पीठाधीश्वर शंकर विजयेंद्र सरस्वती स्वामी यांनी सांगितले.

औषधांची गुणवत्ता न पडताळणार्‍या आणि बोगस आस्थापनाला पाठीशी घालणार्‍या सरकारी अधिकार्‍यांवर कारवाई कधी होणार ? – हिंदु विधीज्ञ परिषदेचा प्रश्‍न

नुकतेच अन्न आणि औषध द्रव्ये प्रशासनाने नागपूर येथील ‘इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल’ या सरकारी रुग्णालयात धाड घालून बनावट औषध ‘सिप्रोफ्लोक्सासिन’च्या (‘Ciprofloxacin’च्या) २१ सहस्र ६०० बनावट गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.