रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी शेतकर्यांच्या नावाने सहस्रो कोटी रुपयांचे कर्ज काढून शेतकर्यांची केली फसवणूक !
आमदार रत्नाकर गुट्टे हे भ्रष्टाचारी असल्याचे ठाऊक असूनही जनता त्यांना निवडून देते आणि नंतर ५ वर्षे ‘ते काहीही काम करत नाहीत’
आमदार रत्नाकर गुट्टे हे भ्रष्टाचारी असल्याचे ठाऊक असूनही जनता त्यांना निवडून देते आणि नंतर ५ वर्षे ‘ते काहीही काम करत नाहीत’
भारतमातेचे, आपल्या जन्मभूमीचे वैशिष्ट्य सांगितल्याने, तिचे गुणगान केल्याने प्रत्येक भारतियाला अभिमान वाटतो.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध लढवल्यास त्यात होणारे कोट्यवधी रुपये वाचून ते गावांच्या विकासकामांसाठी वापरता येतील.
तक्रारदाराकडून तडजोडीअंती ठरलेली ५ सहस्र ६०० रुपयांची लाच घेतांना पाटील यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली आहे
२१ डिसेंबर या दिवशी राहुल कांबळे, राहुल पवार, फकीरचंद पाथरवट आणि त्यांचे १५ साथीदार यांनी झोपडपट्टी परिसरात वाढदिवस साजरा केला. या वेळी त्यांनी तलवारीने केक कापला…
अंनिसच्या ट्रस्टमधील घोटाळ आणि भ्रष्टाचार यांवर बोलण्याचे धाडस डॉ. तारा भवाळकर दाखवतील का ?
अवैध मद्याची वाहतूक करतांना उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष कृतीदलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी २२ डिसेंबरला सावंतवाडी येथील तिघांना अटक केली होती.
वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती अदिती अरविंद नाईक यांच्यावर कर्तव्यचुकारपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी त्यांना अपात्र ठरवले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त झाले आहे.
भाजपचे प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार, त्यांचा वाहनचालक आणि अन्य एक अशा तिघांचा कोरोनाविषयीचा अहवाल सकारात्मक आला आहे. जठार हे त्यांच्या कासार्डे येथील घरी गृहअलगीकरणात आहेत.
गेल्या १६ डिसेंबरपासून सायंकाळी आकाशात पश्चिम दिशेला गुरु आणि शनि ग्रह यांचे दर्शन होत आहे. २१ डिसेंबरला हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून केवळ ०.१ अंशांवर आले होते. या दोघांमधील अंतर काही शे किलोमीटर असले, तरी पृथ्वीवरून पहातांना ते अगदी जवळ आल्याचे वाटत होते.