धार (मध्यप्रदेश) येथे अवैध दारूने भरलेला ट्रक पकडण्यासाठी गेलेल्या प्रशासकीय अधिकार्‍यांवर आक्रमण

मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना दारू माफियांवर वचक निर्माण करून त्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या पार्थिवाला देण्यात आली भू समाधी !

भू समाधीचा विधी झोतेश्‍वरचे शास्त्री रविशंकर महाराज आणि काशीतून आलले विद्वान यांनी केला. तत्पूर्वी शंकराचार्यांच्या पार्थिवाला सर्व तीर्थांतून आणलेल्या पाण्याने स्नान घालून अंत्यदर्शनासाठी ठेवले होते.

स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद ज्योतिष पीठाचे, तर स्वामी सदानंद शारदा पीठाचे प्रमुख

बद्रीनाथ येथील ज्योतिष पीठ आणि द्वारका येथील शारदा पीठ यांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या उत्तराधिकार्‍यांची घोषणा करण्यात आली आहे.

जबलपूर येथील बिशप सिंह याचे दाऊद इब्राहिमच्या गुंडाशी संबंध !

असे संबंध असल्याचा आरोप हिंदूंच्या एखाद्या संतांवर झाला असता, तर एव्हाना प्रसारमाध्यमांमध्ये त्यांच्यावर शिंतोडे उडवण्याची स्पर्धा लागली असती; मात्र येथे बिशप असल्याने सगळे शांत आहेत. हीच ‘भारतीय धर्मनिरपेक्षते’ची व्याख्या आहे !

अन्वेषणात हलगर्जीपणा केल्याच्या प्रकरणी ३ पोलीस निलंबित

छत्तरपूर येथे धर्मांध तरुणाने एका १३ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. या प्रकरणी अन्वेषणात हलगर्जीपणा करणार्‍या ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले. या पोलिसांवर पीडित मुलीवर आरोपीसोबत तडजोड करण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथील ख्रिस्ती बिशपच्या घरातून १ कोटी ६५ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड जप्त

अशा बातम्या प्रसारमाध्यमे दडपतात; मात्र हिंदूंच्या संतांवरील खोट्या आरोपांना प्रसिद्धी देण्यास पुढे असतात !

‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर गोळी झाडेन’ : हिंदु विद्यार्थिनीवर धर्मांधाकडून दबाव

मध्यप्रदेशातील खांडवा येथे एका हिंदु मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. मुलगी नर्सिंग महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तिच्या गावातील जांबाज मन्सूरी नावाच्या मुसलमान तरुणाने तिला ‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर.

गोमांस खात असल्यामुळे अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी महाकालेश्‍वर मंदिरात जाण्यापासून रोखले !

हिंदू आता जागृत झाल्यामुळे ते आता अशा प्रकारे वैध मार्गाने विरोध करून त्यांच्या धार्मिक भावनांची नोंद घेण्यास भाग पाडत आहेत, हे कौतुकास्पद आहे !

शबाना आजमी, जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे टोळी’चे स्थानिक हस्तक ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

अभिनेत्री शबाना आझमी, तिचे पती आणि लेखक जावेद अख्तर, तसेच अभिनेते नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे’ (भारताचे तुकडे करण्याची मागणी करणारे) टोळीचे ‘स्लीपर सेल’ (स्थानिक हस्तक) आहेत.

शबाना आजमी, जावेद अख्तर, नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे टोळी’चे स्थानिक हस्तक ! – मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा

अभिनेत्री शबाना आझमी, तिचे पती आणि लेखक जावेद अख्तर, तसेच अभिनेते नसीरुद्दीन शाह हे ‘तुकडे तुकडे’ (भारताचे तुकडे करण्याची मागणी करणारे) टोळीचे ‘स्लीपर सेल’ (स्थानिक हस्तक) आहेत.