प्रसारमाध्यमांनी न्यायालयीन प्रकरणांचे वार्तांकन करतांना सावधगिरी बाळगावी – केरळ उच्च न्यायालय

केरळ उच्च न्यायालयाने नुकतेच प्रसारमाध्यमांना न्यायालयीन प्रकरणांचे वार्तांकन करतांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.

हिंदु मुलाशी लग्न करणार्‍या मुसलमान तरुणीला केरळ पोलिसांनी मंदिरातून ओढत नेले !

एखाद्या हिंदु मुलीचा मुसलमान तरुणाशी विवाह चालू असतांना तो रोखण्याचे धाडस पोलिसांनी दाखवले असते का ?

हिंदु धर्म स्वीकारणारे चित्रपट दिग्दर्शक अली अकबर यांनी दिले भाजपचे त्यागपत्र !

केरळचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि भाजपच्या केरळ प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अली अकबर उपाख्य रामासिम्हन् अबुबकार यांनी १६ जून या दिवशी पक्षाचे त्यागपत्र दिले. गेल्या काही आठवड्यांपासून भाजपला सोडचिठ्ठी देणारे चित्रपटदृष्टीतील ते तिसरी व्यक्ती आहेत.

केरळच्या दारिद्य्ररेषेखालील २० लाख कुटुंबांना मिळणार विनामूल्य इंटरनेट सेवा !

विनामूल्य इंटरनेट सेवा देणारे साम्यवादी सरकार यासाठी निधी सामान्य जनतेच्या खिशातून उपलब्ध करून देणार, हे निश्‍चित !

त्रावणकोर देवास्वम् बोर्डकडून मंदिरांच्या परिसरात संघाच्या शाखा आयोजित करण्यावर पुन्हा बंदी !

त्रावणकोर देवस्वम् बोर्डाने पुन्हा एकदा त्याच्या अखत्यारीत असणार्‍या मंदिरांना मंदिराच्या परिसरात रा.स्व. संघाच्या शाखा आणि शस्त्र प्रशिक्षण आयोजित करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे परिपत्रक काढले आहे.

केरळमध्ये पकडलेल्या अमली पदर्थाचे मूल्य २५ सहस्र कोटी रुपये !

पकडण्यात आलेल्या अमली पदार्थाचे मूल्य इतके आहे, तर आतापर्यंत न पकडण्यात आलेल्या अमली पदार्थांचे मूल्य किती असेल, याची कल्पना करता येत नाही !

केरळमध्ये ९ धर्मांध मुसलमानांकडून हिंदु दलित मजुराची हत्या

एरव्ही दलितप्रेम दाखवणारी काँग्रेस आणि ‘दलित-मुसलमान भाऊ भाऊ’ म्हणणारे मुसलमान आता गप्प का ?

केरळच्या समुद्री परिसरात १५ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त 

भारतीय नौदल आणि ‘नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ (एन्.सी.बी.) यांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोहिमेमध्ये भारतीय समुद्री क्षेत्रातील एका जहाजातून १५ सहस्र कोटी रुपयांचा आणि २ सहस्र ५०० किलो वजनाचा मेथामफेटामाइन नावाचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.

केरळमधील ख्रिस्ती आणि इस्लामी शाळांकडून ‘डार्विन सिद्धांता’च्या अभ्यासक्रमाच्या सक्तीला विरोध !

साम्यवादी सरकारला हिंदूंच्या मतांचे मोल नाही, हेच यातून सिद्ध होते. आता ‘मोगलांचा इतिहास परत शिकवता कामा नये’, यासाठी तेथील हिंदूंनी साम्यवाद्यांवर संघटितपणे दबाव आणला पाहिजे !

मुसलमान मित्राने हिंदु युवतीचे फसवून केले धर्मांतर आणि विवाह !

‘द केरल स्टोरी’ला विरोध करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?