‘द केरल स्टोरी’ चित्रपटातील कथेप्रमाणेच माझेही आयुष्य ! – अनघा

केरळमधील ‘लव्ह जिहाद’ची भीषणता आणि जिहादी आतंकवादाचे षड्यंत्र उघड करणार्‍या ‘द केरल स्टोरी’ चित्रपटानंतर अनेक पीडित तरुणी पुढे येऊन त्यांच्या संदर्भात घडलेल्या घटनांची माहिती देऊ लागल्या आहेत.

केरळमध्ये नौका उलटल्याने २२ पर्यटकांचा मृत्यू

मृतांमध्ये मुले आणि महिला यांची संख्या अधिक आहे. ४ जणांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

कोची (केरळ) येथे ५० पैकी केवळ १७ ठिकाणीच ‘द केरल स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित

केरळमध्ये कायद्याचे राज्य आहे का ? जर चित्रपटगृहाच्या मालकांना भीती वाटत असेल, तर ते राज्यातील साम्यवादी आघाडी सरकारचे अपयश आहे. सरकारने अशांना संरक्षण पुरवणे आवश्यक आहे !

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

मद्रास उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळून लावली !

केरळमध्ये लव्ह जिहादच्या घटना घडत असतील, तर राज्य सरकारने त्या थांबवाव्यात !  

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांचे ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाविषयी विधान

(म्हणे)  ‘संघ परिवाराच्या राजकीय लाभासाठी बनवण्यात आला ‘द केरल स्टोरी’ चित्रपट!’ – केरळचे मुख्यमंत्री विजयन्

केरळमधील ‘लव्ह जिहाद’मध्ये अडकलेल्या हिंदु आणि ख्रिस्ती मुली सीरिया सारख्या देशात पोचल्या, हे सत्य असतांना त्याला खोटे ठरवणारे एका राज्याचे मुख्यमंत्री, हे लोकशाहीला अपकीर्त करतात !

(म्हणे) ‘द केरल स्टोरी’ चित्रपटावर बंदी घाला !’- काँग्रेसची मागणी

ज्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले आक्रमण दाखवण्याचा प्रयत्न झाला, त्या वेळी काँग्रेसने त्याला विरोध केला आहे आणि आताही ती तेच करत आहे ! काँग्रेस म्हणजे दुसरी मुस्लिम लीग आहे, हेच लक्षात येते !

भ्रमणभाषवर खेळत असतांना त्याचा स्फोट होऊन ८ वर्षीय मुलगी ठार !

थिरुविल्वमला येथे झालेल्या धक्कादायक घटनेत एका ८ वर्षीय मुलीचा झोपून भ्रमणभाषवर खेळ खेळत असतांना भ्रमणभाषचा स्फोट झाल्याने मृत्यू झाला.

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकातून वगळलेला हिंदुविरोधी आणि मोगलप्रेमी मजकूर साम्यवादी केरळ सरकार मुलांना शिकवणार !

गुजरात दंगल, मोगलांचा इतिहास, रा.स्व. संघावरील बंदी आणि म. गांधी हत्या यांविषयी शिकवणार !

राजीव गांधी यांच्याप्रमाणेच पंतप्रधान मोदी यांना मानवी बाँबने उडवून देऊ ! – धमकीचे पत्र

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ एप्रिलपासून २ दिवसांच्या केरळ दौर्यावर असणार आहेत. या दौर्यात त्यांना माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासारखेच मानवी बाँबने उडवून देणार्या धमकीचे पत्र मिळाल्याची माहिती केरळचे भाजप अध्यक्ष के. सुरेंद्रन् यांना दिली.