‘इस्रो’च्या ‘सॉफ्टवेअर’वर प्रतिदिन १०० हून अधिक सायबर आक्रमणे होतात !
कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सारख्या) तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचा सामना करू शकतो.
कृत्रिम बुद्धीमत्तेसारख्या (‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’सारख्या) तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांच्या आव्हानांचा सामना करू शकतो.
‘अध्यात्माची आवश्यकता, मंदिरात दर्शन घेण्याची योग्य पद्धत, कुलदेवतेची पूजा का आणि कशी करावी ?’, या विषयांवर मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा लाभ ‘श्री नारायण धर्मपरिपालन योगम’च्या अनेक सदस्यांनी घेतला.
माकपने विधान फेटाळले, तर अन्य राजकीय पक्षांचा विरोध !
यातून धर्माविषयी मार्गदर्शन करण्याच्या नावाखाली झाकिर नाईकसारखे इस्लामी धर्मोपदेशक काय करतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
के. राधाकृष्णन् यांनी मंदिराचे नाव सांगितले पाहिजे. अशा प्रकारे मंत्र्यांचा कुणी जातीमुळे अवमान करत असेल, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे; मात्र जातीच्या नावाखाली जर हिंदु धर्मावर जाणीवपूर्वक टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर हिंदूंनी त्याचा वैध मार्गाने विरोध करणेही आवश्यक आहे !
माझ्या मते आपल्याला ‘पाश्चात्त्य देश वाईट आहेत’, ‘ते विकसनशील देशांच्या विरोधात आहेत’ या भूतकाळातील घटनांतून निर्माण झालेल्या मानसिकतेतून बाहेर आले पाहिजे, असे आवाहन भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे केले.
वंशपरंपरागत विश्वस्त किंवा विश्वस्तपदाचा आनुवंशिक अधिकार असलेल्या कुटुंबातील सदस्याला मंदिरात कर्मचारी म्हणून नियुक्त केले जाऊ शकते; मात्र त्यांना नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी विश्वस्तपदावरील दावा सोडावा लागेल, असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने नुकताच दिला.
कोळीकोड निपाह विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने २४ सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्ग बंद ठेवण्याचा आदेश प्रशासनाकडून देण्यात आला. येथे निपाह विषाणुचे ६ रुग्ण आढळले आहेत, तर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या १ सहस्र ८ इतकी झाली आहे.
केरळमध्ये ‘इस्लामिक स्टेट’च्या आतंकवाद्याला अटक
मैदानात खेळून घरी आल्यानंतर मुलांना आईने बनवलेल्या भोजनाचा सुगंध घेता येऊ दे. आम्ही याविषयीचा निर्णय मुलांच्या माता-पित्यांवर सोपवतो.