केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या विरोधात केरळ पोलिसांनी नोंदवला गुन्हा !
‘येहोवा विटनेसेस’च्या कार्यक्रमात बाँबस्फोट झाल्याचे प्रकरण
समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका !
‘येहोवा विटनेसेस’च्या कार्यक्रमात बाँबस्फोट झाल्याचे प्रकरण
समाजात तेढ निर्माण केल्याचा ठपका !
यामध्ये १२ वर्षांच्या एका मुलाचाही समावेश आहे. ४१ घायाळांपैकी ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. १२ जण अतीदक्षता विभागात आहेत, तर ३ जण व्हेंटिलेटरवर आहेत.
आता या घटनेवरून कुणी शरियतनुसार सलीमला हात-पाय बांधून अथवा भूमीत कंबरेपर्यंत गाडून दगडांनी ठेचून ठार मारण्याची शिक्षा करण्याची मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
जिहादी आणि जिहादी आतंकवादी यांना पाठीशी घालणारे शासनकर्ते, राजकीय पक्ष आणि निधर्मी संघटना असणार्या केरळमध्ये असे घडल्यास आश्चर्य ते काय ?
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी हमासच्या आक्रमणाला ‘आतंकवादी आक्रमण’ म्हटल्याचा परिणाम !
अशा सभेला केरळमधील सरकारने अनुमती दिलीच कशी ? याची केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे !
मंदिरे सरकारच्या नियंत्रणात असल्यावर काय होते, याचे हे एक मोठे उदाहरण ! केंद्र सरकारने याकडे गांभीर्याने पाहून मंदिरे सरकारीकरण मुक्त करण्यासाठी कायदा आणावा, असेच हिंदूंना वाटते !
विजयादशमीनिमित्त ‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे (‘इस्रो’चे) प्रमुख एस्. सोमनाथ यांनी केरळमधील थिरुवनंतपुरम् येथील पूर्णमिकवू मंदिरात पूजा-अर्चा केली.
जगात अनेक आस्थापन असतील, ज्या इस्रायलच्या पोलिसांचा गणवेश शिवण्याचे कंत्राट घेतील !
यातून आज विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा मानवावर किती विकृत पगडा आहे, ते लक्षात येते. धर्मविहीन विज्ञानाच्या अतिरेकाचाच हा परिपाक होय !