गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या
स्वतःच्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याचा जाब विचारल्यावर झालेल्या मारहाणीत मृत्यू
स्वतःच्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याचा जाब विचारल्यावर झालेल्या मारहाणीत मृत्यू
ज्या काळामध्ये जगामध्ये ‘लैंगिक समानता’ या शब्दाचा जन्मही झाला नाही, तेव्हा आपल्याकडे गार्गी, मैत्रेयी, अत्रेयी यांसारख्या विदुषी शास्त्रार्थ करत होत्या, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
गावात एकही खिस्ती नसतांना चर्चची उभारणी
देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा घटना घडत आहेत. केंद्र सरकार कायदा कधी करणार ?, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !
गुजरातमध्ये भाजपला १८२ पैकी १५७ जागा मिळाल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने भाजपला पहिल्यांदाच जागा मिळाल्या आहेत.
महिलांना तलाक देणे, ‘निकाह हलाला’ करणे, बुरख्यामध्ये ठेवणे, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद आदींमुळे इस्लामवर जी टीका होत आहे, त्यामुळे इस्लाम सशक्त होत आहे, असे इमामांना वाटते का ?
‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांचे प्रतिनिधित्व हिंदु करू शकत नाहीत का ?’, असा प्रश्न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी इमामांना विचारतील का ?
‘निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतली जातात’, असे सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक झाले असल्याने २९० कोटी रुपयांची रोकडे सापडणे, हे आश्चर्यकारक म्हणता येणार नाही.
‘ग्राहक हक्क संरक्षण जिल्हा समिती’कडून आस्थापनाला व्यय देण्याचा आदेश !