शस्त्रास्त्रे आणि ३०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ वाहून नेणारी पाकिस्तानी नौका कह्यात !

भारतात अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी पाक वेगवेगळ्या पर्यायांचा वापर करत आहे. त्यामुळे भारतात अमली पदार्थांचे वाढते जाळे नष्ट करण्यासाठी पाकला संपवणे आवश्यक !

गुजरातमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकाची हत्या

स्वतःच्या मुलीचा आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित केल्याचा जाब विचारल्यावर झालेल्या मारहाणीत मृत्यू

जगाला जेव्हा ‘लैंगिक समानता’ ठाऊक नव्हती, तेव्हा भारतात गार्गी, मैत्रेयी, अत्रेयी यांसारख्या विदुषी शास्त्रार्थ करत होत्या !

ज्या काळामध्ये जगामध्ये ‘लैंगिक समानता’ या शब्दाचा जन्मही झाला नाही, तेव्हा आपल्याकडे गार्गी, मैत्रेयी, अत्रेयी यांसारख्या विदुषी शास्त्रार्थ करत होत्या, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गावात एकही खिस्ती नसतांना चर्चची उभारणी

गुजरातमध्ये ४५ हिंदूंनी बौद्ध धर्म स्वीकारला !

देशात धर्मांतरविरोधी कायदा नसल्यानेच अशा घटना घडत आहेत. केंद्र सरकार कायदा कधी करणार ?, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !

गुजरातमध्ये पुन्हा भाजपची सत्ता, तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा विजय !

गुजरातमध्ये भाजपला १८२ पैकी १५७ जागा मिळाल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने भाजपला पहिल्यांदाच जागा मिळाल्या आहेत.

निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी दिल्याने इस्लाम दुर्बल होईल !

महिलांना तलाक देणे, ‘निकाह हलाला’ करणे, बुरख्यामध्ये ठेवणे, लव्ह जिहाद, जिहादी आतंकवाद आदींमुळे इस्लामवर जी टीका होत आहे, त्यामुळे इस्लाम सशक्त होत आहे, असे इमामांना वाटते का ?

(म्हणे) ‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांनी संघटित होऊन त्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍याला निवडावे !’

‘मुसलमानबहुल भागात मुसलमानांचे प्रतिनिधित्व हिंदु करू शकत नाहीत का ?’, असा प्रश्‍न निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी इमामांना विचारतील का ?

गुजरात : राज्यातून २९० कोटी रुपयांची रोकड, ५०० कोटींचे अमली पदार्थ आणि ४ लाख लिटर दारु जप्त !

‘निवडणुकीत पैसे देऊन मते विकत घेतली जातात’, असे सर्वसामान्य नागरिकांना ठाऊक झाले असल्याने २९० कोटी रुपयांची रोकडे सापडणे, हे आश्‍चर्यकारक म्हणता येणार नाही.