सूरत नगरपालिकेचे आश्रयगृह चालवणार्‍या इस्लामी न्यासाकडून हिंदु आश्रितांशी भेदभावपूर्ण वागणूक !

सामाजिक कार्याच्या नावाखालीही धर्मांधता जोपसणार्‍या लोकांना कारागृहात टाकले पाहिजे आणि अशांच्या संस्थांवर बंदी घातली पाहिजे !

गुजरातमध्ये वर्ष २०१६ ते २०२० या ५ वर्षांत ४१ सहस्रांहून अधिक महिला बेपत्ता !

देशभर मुली आणि महिला यांचे बेपत्ता होण्याचे वाढते प्रमाण पहाता, हे आता ‘राष्ट्रीय संकट’ घोषित करून ते  रोखण्यासाठी केंद्र अन् राज्य सरकारे यांनी युद्धपातळीवर पावले उचलणे आवश्यक आहे !

वापी (गुजरात) येथे भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

प्राथमिक तपासात पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

गुजरात दंगलीतील एका प्रकरणात सर्व ६८ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्तता !

गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. निकाल २१ वर्षांनी लागणे, हा न्याय नव्हे ,अन्याय !

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांची आव्हान याचिका फेटाळली

मोदी आडनावाची मानहानी केल्यामुळे झालेल्या २ वर्षांच्या कारावासाचे प्रकरण

पाटण (गुजरात) येथील रोटलिया हनुमान मंदिरातील भजनाच्या कार्यक्रमामध्ये गोळा झाल्या ५० सहस्र भाकर्‍या !

प्रसिद्ध लोकगायक कीर्तीदान गढवी यांच्या भजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी १ ते १० भाकर्‍या आणण्याचे तिकीट ठेवण्यात आले होते. नंतर या भाकर्‍या गाय, श्‍वान आणि अन्य पशू अन् प्राणी यांना देण्यात आल्या.

राजकोट (गुजरात) येथे रफिक याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पीडित मुलीच्या नातेवाइकांनी महिला पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. पोलिसांनी आरोपी रफीकच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

वापी (गुजरात) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हनुमंताला साकडे घालून हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाचा शुभारंभ

हनुमानाच्या मूर्तीसमोर समितीच्या कार्यकर्त्यांसह उपस्थित अनेक भाविकांनी सामूहिक प्रार्थना करत हनुमंताला हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साकडे घातले.

द्वारकेमध्येही ‘देवभूमी कॉरिडॉर’ (सुसज्ज मार्ग) उभारण्यात येणार !

वाराणसीतील काशी विश्‍वनाथ, उज्जैन येथील ‘महाकाल लोक’ आणि मथुरा कॉरिडॉर (सुसज्ज मार्ग) यानंतर आता द्वारकेत ‘देवभूमी कॉरिडॉर’ होणार आहे.

अमित शहा यांच्या हस्ते श्री हनुमानाच्या ५४ फूट उंच मूर्तीचे अनावरण !

ही मूर्ती पंचधातूपासून बनवलेली असून ती ३० सहस्र किलो वजनाची आहे. ही मूर्ती ७ किलोमीटर अंतरावरूनही दिसते. ही मूर्ती बनवण्यासाठी ६ कोटी रुपये व्यय (खर्च) करण्यात आले आहेत.