भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या वेळी प्रेक्षकांकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांकडून संघटितपणे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या.
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्याच्या वेळी उपस्थित प्रेक्षकांकडून संघटितपणे ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देण्यात आल्या.
गुजरातमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !
निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच मंदिरांमध्ये जाणारे राहुल गांधी याविषयी बोलतील का ? कि ‘जेथे मुसलमानबहुल असतात, तेथे हिंदूंनी धर्मांध मुसलमानांच्या सांगण्यानुसार वागावे’, असेच गांधीवाद्यांना वाटते का ?
गुजरातच्या खेडा जिल्ह्यात गेल्या वर्षी काही मुसलमानांना दगडफेक केल्याच्या प्रकरणी पकडून त्यांच्या पार्श्वभागावर दांडक्याने मारहाण करण्यात आली होती. ‘या मारहाणीच्या घटनेला छळ म्हणण्यात येऊ नये’, असे या प्रकरणातील ४ पोलीस अधिकार्यांनी गुजरात उच्च न्यायालयात म्हटले.
कर्णावतीच्या (गुजरात) मुसलमानबहुल भागात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांची बस धर्मांधांनी थांबवली !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात त्यांच्या उत्सवांवर असलेल्या जिहादी सावटापासून वाचण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या क्लृप्त्या योजाव्या लागतात, ही हिंदूंसाठी लांच्छनास्पद गोष्ट होय !
याऐवजी जर एखाद्या शाळेतील मुसलमान अथवा ख्रिस्ती विद्यार्थ्यांना हिंदु धर्मानुसार उपासना करण्यास सांगण्यात आले असते, तर एव्हाना देशभरात ‘शिक्षणाचे भगवेकरण’, ‘लोकशाहीची हत्या’, ‘अल्पसंख्यांकांवरील अरिष्ट’ अशा प्रकारे आरोळी ठोकत शाळेला वाळीत टाकण्याची धमकी दिली गेली असती, हे जाणा !
सूरत येथील समुद्रामध्ये ३६ घंटे श्री गणेशमूर्तीच्या साहाय्याने पाण्यात बुडण्यापासून वाचण्याची घटना एका १४ वर्षांच्या मुलाच्या संदर्भात घडली.
पकडण्यात आलेले कोकेन इतके आहे, तर न पकडले गेलेले आणि समाजात विकण्यात येत असलेले कोकेन किती असेल ? याची कल्पना करता येत नाही !
गुजरात उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची सुनावणी करतांना स्कंद पुराणाचा संदर्भ दिला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्यानंतर ती गरोदर राहिल्याने तिने गर्भपात करावी, असे तिच्या आई-वडिलांची इच्छा होती.