वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा सातवा दिवस (३० जून) : उद्बोधन सत्र – हिंदुत्वनिष्ठांचे अनुभव

नौखालीत मुसलमानांकडून हिंदूंवर प्रचंड अत्याचार झाले, तेव्हा त्यांनी हिंदु अधिवक्ते न्यायाधीश यांच्या घरातील बायकांना घराबाहेर आणून त्यांच्यावर अत्याचार केले.

‘फॅशन शो’ आणि सौंदर्यप्रसाधने यांद्वारे होणार्‍या हिंदु महिलांच्या फसवणुकीच्या विरोधात आवाज उठवला ! – साध्वी आत्मनिष्ठा, जबलपूर, मध्यप्रदेश

सौंदर्यप्रसाधनांच्या माध्यमातूनही हिंदु महिलांना फसवण्याचे नियोजित षड्यंत्र चालू आहे. हे लक्षात आल्यावर ‘फॅशन शो’ आणि सौंदर्यप्रसाधनालये यांच्या माध्यमातून हिंदु महिलांची जिहाद्यांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी आम्ही आवाज उठवला.

हिंदुहिताचे कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे ! – मुन्नाकुमार शर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा, देहली

नरसिंह राव सरकारने बनवलेला ‘मंदिर कायदा’ रहित करून पाडलेल्या किंवा मुसलमानांनी बळकावलेल्या ३ लाख मंदिरांचे पुनर्निमाण करायचे आहे. या सर्वांविषयीचे कायदे करण्यासाठी सरकारला भाग पाडले पाहिजे.

ज्योतिषशास्त्रानुसार येत्या ३ वर्षांत घटनात्मक हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे स्पष्ट संकेत ! – आचार्य डॉ. अशोक कुमार मिश्र, सभापती, एशिया चैप्टर, विश्व ज्योतिष महासंघ

हिंदु राष्ट्राची निर्मिती ही केवळ हिंदूंसाठी नाही, तर यातून संपूर्ण मानवतेचे रक्षण होणार आहे. निसर्गाने प्राण्यांनाही रक्षणासाठी नखे, दात दिले आहेत. स्वत:चे रक्षण करणे, हा प्रकृतीचा धर्म आहे. त्याप्रमाणे हिंदु धर्माचे रक्षण हे प्रकृतीचे रक्षण होय.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सव सातवा दिवस (३० जून) उद़्‍बोधन सत्र : हिंदुत्‍व रक्षा

भाग्‍यनगर (हैदराबाद) येथे प्रतिवर्ष गणेशविसर्जनाच्‍या वेळी मुसलमान दंगली घडवून आणायचे. एकवर्ष हिंदूंनी निर्धार करून त्‍यांच्‍यावर प्रतिप्रहार केला. तेव्‍हापासून तेथील दंगली बंद झाल्‍या.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : उद्बोधन सत्र  – न्याय आणि राज्यघटना

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण हे हत्येचे एक प्रकरण आहे; मात्र त्याला सर्व अन्वेषण यंत्रणांनी वेगळेच वळण दिले. सनातनच्या साधकांना या प्रकरणात गोवणे, या एकमेव उद्देशाने हा खटला चालवण्यात आला. त्याच दिशेने एकाच पद्धतीने हा खटला पुढे नेण्याचा प्रयत्न या यंत्रणांनी केला.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा ! – प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध, तेलंगाणा

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीही हरतर्‍हेचे प्रयत्न करावे लागतील. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याग करण्यासाठी सिद्ध व्हा, असे आवाहन भाजपचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह लोध यांनी केले.

सरकारी भूमीवरील मजारीचे रूपांतर मशिदीत होण्‍यापूर्वी थांबवले पाहिजे ! – अधिवक्‍ता खुश खंडेलवाल, संस्‍थापक, ‘हिंदु टास्‍क फोर्स’

सर्व जिहादमधील सर्वांत धोकादायक ‘भूमी जिहाद’ (लँड जिहाद) आहे, तसेच या जिहादशी सर्व जिहाद संबंधित आहेत. याअंतर्गत ते अधिकांश सरकारी भूमी कह्यात घेण्‍याचा प्रयत्न करतात.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचा ६ वा दिवस (२९ जून) : न्याय आणि राज्यघटना

दाभोलकर हत्या प्रकरणाचा खटला अन्य खटल्यांहून वेगळा होता. या खटल्याचा निवाडा काय द्यायचा आहे ? हे न्यायालय आणि अन्वेषण यंत्रणा यांनी आधीच ठरवले होते, असे त्यांच्या वर्तणुकीवरून वाटत होते.

विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !

विक्रम भावे आणि धर्मप्रेमी अधिवक्ते यांचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात सत्कार !