देहलीस्थित दलालाची मंत्री नीळकंठ हळर्णकर यांना धमकी

देहलीस्थित बांधकाम व्यावसायिकाच्या एका दलालाने मासेमारमंत्री नीळंकठ हळर्णकर, त्यांचा स्वीय सचिव आणि वाहनचालक यांना धमकी दिल्याचा आरोप आहे.

गोव्यात अतीवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात हानी

अतीवृष्टीमुळे राज्यात मोठी हानी झालेली आहे. २४ घंटे सातत्याने कोसळणार्‍या पावसाने ८ जुलै या दिवशी काही वेळ विसावा घेतला. दक्षिणेत केपे येथील कुशावती नदीने, तर उत्तरेत वाळवंटी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

शाळा आणि धार्मिक स्थळे यांच्याजवळ दारूचे दुकान नको ! – सडये-शिवोली पंचायतीच्या ग्रामसभेत ठराव

या निर्णयाबद्दल सडये-शिवोली पंचायतीचे आणि ग्रामस्थांचे अभिनंदन !

गोवा राज्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा कहर : जनजीवन विस्कळित

राज्यात पावसाचा कहर चालू असल्याने वनमंत्री विश्वजीत राणे यांनी राज्यातील सर्व धबधब्यांवर एक आठवड्यासाठी प्रवेशबंदी घातली आहे. पावसाचा कहर अल्प होईपर्यंत ही बंदी कायम रहाणार असल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी म्हटले आहे.

पावसाळ्यात धबधबा पहाण्यास जाणार्‍यांसाठी अल्प धोका असलेल्या धबधब्यांच्या स्थळांची सूची घोषित

गोवा सरकारने पावसाळ्यात धबधबा पहाण्यास जाणार्‍या लोकांसाठी अल्प धोका असलेल्या धबधब्यांच्या स्थळांची सूची घोषित केली आहे.

१९ डिसेंबरपर्यंत गोवा १०० टक्के साक्षरता असलेले राज्य करण्याचे ध्येय ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

राज्यातील जनता केवळ साक्षर नको, तर सुसंस्कारित होण्यासाठी संस्कारांचे आणि नीतमूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक !

हिंदु यंत्रणा निर्माण करण्‍यासाठी प्रत्‍येक राज्‍यात हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समितीची स्‍थापना करणार ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

दरवर्षी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’साठी देशविदेशांतून येणार्‍या, तसेच ‘हिंदु राष्‍ट्र’ संकल्‍पनेशी जोडलेल्‍या सर्व हिंदु संघटनांनी ‘हिंदु राष्‍ट्र समन्‍वय समिती’च्‍या माध्‍यमातून वर्षभर कार्यरत राहण्‍याचा निर्णय घेतला आहे. यातून हिंदु ‘इकोसिस्‍टीम’ (हिंदु यंत्रणा) निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हिंदूंच्या धर्मांतराला प्रोत्साहन देणार्‍या अल्पसंख्यांकांसाठीच्या सरकारी योजना बंद करा !

हिंदूंच्‍या करामधून अल्‍पसंख्‍यांकांसाठी योजना चालू आहेत. या सर्व योजना धर्मांतराला प्रोत्‍साहन देत आहेत. ‘अल्‍पसंख्‍यांकांसाठीच्‍या योजना’ म्‍हणजे श्रीमंत हिंदूंच्‍या पैशांतून गरीब हिंदूंचे धर्मांतर होय !

हिंदु राष्‍ट्राचा एकमुखाने जयघोष करत वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाची सांगता !

मागील ७ दिवस हिंदु राष्‍ट्राच्‍या विचाराने प्रेरित होऊन एकत्र आलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठांनी महोत्‍सवाच्‍या सांगता समारंभात हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी समर्पित होण्‍याचा दृढसंकल्‍प करत एकमेकांचा निरोप घेतला.