Tirupati Laddoo : तिरुपती बालाजीच्या प्रसादाच्या लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केला ! – आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा गंभीर आरोप
या प्रकरणी मुख्यमंत्री नायडू यांनी केवळ आरोप न करता पोलिसांत गुन्हा नोंदवून संबंधितांना अटक करून त्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी आदेश दिले पाहिजेत, असेच हिंदूंना वाटते !