मृतदेह कालव्यात फेकला !

नंद्याल (आंध्रप्रदेश) – येथे इयत्ता तिसरीमध्ये शिकणार्या मुलीवर सामूहिक मुलीच्या शाळेतीलच ३ अल्पवयीन विद्यार्थ्यांनी बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात फेकून दिला. मृतदेह अद्यापही सापडलेला नाही. ही मुलगी ८ वर्षांची आहे, तर २ आरोपी मुलांचे वय १२ वर्षे, तर तिसरा आरोपी १३ वर्षांचा आहे.
घटनेच्या वेळी मुलगी पगडियाला येथील उद्यानात खेळत होती. आरोपी विद्यार्थ्यांनी तिला खेळण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन गुन्हा केला. मुलगी पालकांना घटनेविषयी सांगेल, या भीतीने आरोपी मुलांनी तिची हत्या करून करून मृतदेह जवळच्या कालव्यात फेकून दिला.
संपादकीय भूमिका
|
न्यायालयाच्या सुट्ट्यांनंतर सुनावणी झाली, तर आभाळ कोसळणार नाही ! – Supreme Court
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
प्रार्थना किंवा मंत्र म्हणण्यासाठी विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांची संमती आवश्यक ! – IRS Nisha Oraon
आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा
६० वर्षांच्या अबरार याने ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून केला बलात्कार
आसामच्या माजी पोलीस उपमहानिरीक्षकांची ५३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त !