
आयझॉल (मिझोराम) – विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवलेल्या ‘झोराम पीपल्स मूव्हमेंट’ पक्षाचे नेते लालदुहोमा यांनी येथील राजभवनात राज्यपाल हरि बाबू कंभमपती यांच्याकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
#WATCH | Aizawl, Mizoram: Zoram People’s Movement (ZPM) leader Lalduhoma takes oath as the Chief Minister of Mizoram as the swearing-in ceremony begins pic.twitter.com/oCMbU2xVSf
— ANI (@ANI) December 8, 2023
लालदुहोमा हे इंदिरा गांधी यांचे सुरक्षा प्रमुख आणि काँग्रेसचे खासदार होते. मिझोराममधील ४० जागांवर झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने २७ जागा जिंकल्या. त्यांच्या या पक्षाची ४ वर्षांपूर्वीच स्थापना झाली आहे.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार