Himanta Biswa Sarma Jharkhand : जेव्हा हिंदू एकसंध रहातो, तेव्हा कुठलीही गडबड किंवा गदारोळ होत नाही !
झारखंडमध्ये जे काही चालले आहे, ते असेच चालू राहिले, तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या ५० टक्के होईल आणि घुसखोरांची लोकसंख्याही जवळपास सारखीच होईल.
झारखंडमध्ये जे काही चालले आहे, ते असेच चालू राहिले, तर भविष्यात हिंदूंची लोकसंख्या ५० टक्के होईल आणि घुसखोरांची लोकसंख्याही जवळपास सारखीच होईल.
केंद्रात भाजपचे सरकार असल्याने त्याने देशातील प्रत्येक घुसखोराला देशातून हद्दपार केले पाहिजे आणि प्रतिदिन यांची आकडेवारी जनतेला दिली पाहिजे; मात्र प्रत्यक्षात असे होतांना दिसत नाही !
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्याने ते हिंदूंची नाही, तर मुसलमानांचीच बाजू घेणार ! याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस आदी राजकीय पक्ष तोंड उघडणार नाहीत !
झारखंडमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू करणार !
अशा प्रकारच्या घटना देशात एका पाठोपाठ घडत असतांना ‘हा रेल्वे जिहाद आहे का ?‘, याचा शोध अन्वेषण यंत्रणांनी आतापर्यंत घेतला पाहिजे होता. हे जर थांबवले गेले नाही, तर मोठी हानी होणार, हे निश्चित !
‘पोलीस आणि प्रशासन केवळ हिंदूंचा संताप शमवण्यात गुंतले असून वस्तूस्थिती समोर येऊनही त्याकडे लक्ष दिले जात नाही आहे’, अशी भावना स्थानिक हिंदूंमध्ये आहे.
समाजात पोलिसांचा धाक कशा प्रकारे अल्प होत आहे, याचे हे आणखी एक उदाहरण ! यासाठी पोलीस खात्यातील भ्रष्टाचारच एकप्रकारे कारणीभूत आहे.
केंद्र सरकारने लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा आणि या हिंदूंचे आणि आदिवासींचे रक्षण करावे अन्यथा या राज्यांतून हिंदू पुढे नावालाही शिल्लक रहाणार नाहीत !
आंदोलनात इस्कॉन, भारत सेवाश्रम संघ, विश्व हिंदु परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तरुण हिंदु, आर्य समाज, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्यासह अन्य हिंदु संघटना अन् हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
केवळ झारखंडमध्येच नाही, तर संपूर्ण देशात वाढलेल्या घुसखोर मुसलमानांची माहिती गोळा करण्यासाठी पथकच स्थापन करणे आवश्यक आहे.