Hazaribagh Stone Pelting : हजारीबाग (झारखंड) श्री सरस्वतीदेवीच्या मूर्ती विसर्जन मिरवणुकीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक
देशात हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांच्या वेळी धर्मांध मुसलमानांकडून सातत्याने अशी आक्रमणे केली जातात आणि सर्वपक्षीय सरकारे रक्षण करण्यात नेहमीच असमर्थ ठरतात, हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !