Rajasthan Temple Priest Attack : धर्मांध मुसलमानांकडून मंदिराच्या पुजार्याला ठार मारण्याची आणि मंदिर बाँबने उडवण्याची धमकी !
कोटा (राजस्थान) येथील दर्ग्यात मांसाहार करून त्याची भांडी मंदिराबाहेर धुण्यावर आक्षेप घेतल्याने घडली घटना !
कोटा (राजस्थान) येथील दर्ग्यात मांसाहार करून त्याची भांडी मंदिराबाहेर धुण्यावर आक्षेप घेतल्याने घडली घटना !
बांगलादेशातील हिंसाचाराचा निषेध आणि वर्धा जिल्ह्यात रहाणार्या बांगलादेशी घुसखोरांच्या कागदपत्रांची शहानिशा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांच्या नेतृत्वात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मूकमोर्चा काढला.
उद्या बांगलादेशासारखी स्थिती भारतातही होऊ शकते, हे लक्षात घेऊन हिंदूंनी मोर्च्याच्या माध्यमातून झालेले संघटन पुढे तसेच ठेवावे !
पूर्वी हिंदूंना किमान २ मुले असायची. कालांतराने एक मूल झाले. आता ‘लिव्ह इन रिलेशन’मुळे (विवाह न करता स्त्री आणि पुरुष एकत्र रहातात त्याला ‘लिव्ह इन रिलेशन’ असे म्हणतात) मूल होऊ न देण्याकडे कल आहे.
बांगलादेशामधील हिदूंना लक्ष्य करून त्यांना मारले जात आहे. तेथील हिंदूंच्या घरादारांना आग लावून त्यांना हुसकावून लावले जात आहे. केंद्र सरकारने तेथील हिंदूंचे संरक्षण करावे, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विहिंप यांनी केली आहे.
विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाचे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या इचलकरंजी येथील नागरिकांसाठी सेवाकार्य करण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना अन्न मिळण्यासाठी ‘केंद्रीय भोजनकक्ष’ चालू करण्यात आला आहे.
उरण येथील यशश्री शिंदे हिची निर्घृण हत्या हा लव्ह जिहादचाच प्रकार आहे. सरकारने आमच्या भावना समजून लवकरात लवकर ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू करावा, अशी मागणी मी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी करत आहे…
मराठवाडा विभागातील देवस्थानाच्या भूमी वर्ग दोनपासून वर्ग एक करण्याचा सरकारचा निर्णय मंदिरांसाठी घातक आहे. त्यामुळे मंदिरांचे कायमस्वरूपी आणि एकमेव उत्पन्न बंद होणार आहे. तरी सरकारने हा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी …
४ वर्षांपूर्वी उत्तरप्रदेश विधानसभेने ‘उत्तरप्रदेश अवैध धर्मांतर प्रतिबंध कायदा २०२१’ संमत केला आहे. या कायद्यानुसार धर्मांतर हा दंडनीय गुन्हा आहे. हा कायदा आता आणखीनच कठोर करण्यात आला आहे.
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संत, सत्पुरुष, देवस्थानांच्या यात्रा भरतात. या यात्रांना लाखोंच्या संख्येने भाविक येतात.