श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली ! – ह.भ.प. भागवताचार्य माधवदास राठी महाराज
श्रीराम जन्मभूमीचे आंदोलन हे हिंदु अस्मितेचे आंदोलन होते. या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली.
श्रीराम जन्मभूमीचे आंदोलन हे हिंदु अस्मितेचे आंदोलन होते. या आंदोलनामुळेच विश्व हिंदु परिषदेची जगात ओळख निर्माण झाली.
कुठे बळजोरी अथवा आमिषे दाखवून अन्य पंथियांना स्वत:कडे ओढणारे इस्लाम आणि ख्रिस्ती पंथ अन् कुठे असे काही न करता केवळ आपल्या अद्वितीय शिकवणीमुळे सहस्रावधी लोकांना स्वत:कडे आकर्षित करणारा हिंदु धर्म !
आपण जागृत होऊन संघटित झालो, तरच आपले राष्ट्र सुरक्षित राहील, असे प्रतिपादन बजरंग दलाचे कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया यांनी येथे केले.
विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे आयोजित संमेलनाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाक दाबल्यावर कसे तोंड उघडते, हे लक्षात घेऊन सर्वत्रच्या हिंदूंनी हीच नीती वापरली, तर वारंवार हिंदूंवर अत्याचार करणारे धर्मांध वठणीवर येतील !
हिंदूंच्या हिताच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. या संमेलनाला महंत, महामंडलेश्वर, इस्कॉन मंदिर खारघरचे प्रमुख पुजारी उपस्थित रहाणार आहेत. सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्वत्रच्या हिंदूंसाठी डोकेदुखी ठरलेल्या धर्मांधांचा बंदोबस्त पोलीस प्रशासन करत नाहीत, हे लक्षात घ्या !
सीबीडी सेक्टर ३ येथील वारकरी भवनमध्ये २५ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता हे संमेलन होणार आहे. हिंदूंनी उपस्थित रहाण्याचे आवाहन
ही तीन दिवसीय बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. मागील वर्षी या बैठकीचे आयोजन पुण्यात झाले होते.
या आंदोलनामध्ये विश्व हिंदु परिषद, हिंदु स्वयंसेवक संघ, विष्णु मंदिर, सत्य साई फाऊंडेशन, गीता आश्रम इत्यादींसह काही आंतरराष्ट्रीय संघटनाही सहभागी झाल्या होत्या.