देहलीतील विहिंपचे कार्यालय बाँबने उडवून देण्याची धमकी देणार्‍या प्रिंस पांडे या तरुणाला अटक !

हिंदु कुटुंबाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याच्या प्रकरणी संघाने काहीच न केल्याने  याकडे लक्ष वेधण्यासाठी धमकी दिल्याचा दावा !

बिलीमोरा (गुजरात) येथील सोमनाथ महादेव मंदिराच्या यात्रेमध्ये मुसलमान व्यक्तीला दुकान थाटण्याचे कंत्राट

हिंदूंना झालेला हा एकतर्फी सर्वधर्मसमभावाचा रोग कधी नष्ट होणार ? ‘उद्या जर कुणी अशा दुकानांच्या आडून यात्रेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला, तर त्याला या मंदिराच्या विश्‍वस्त मंडळालाच उत्तरदायी ठरवावे’, अशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !

हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी परवाना असलेली शस्त्रे बाळगावीत ! – विश्‍व हिंदु परिषद

भारताची अखंडता, सहिष्णुता, सार्वभौमत्व, हिंदु देवी-देवता, धार्मिक श्रद्धा यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांना आता पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.

जिहाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी विहिंपकडून ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !

जिहाद्यांपासून रक्षण करण्यासाठी विहिंपचा हिंदूंसाठी लवकरच ‘हेल्पलाईन’ क्रमांक  

राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैयालाल यांचा जिहाद्यांनी शिरच्छेद केला, तर महाराष्ट्रातील अमरावती येथील उमेश कोल्हे यांची जिहाद्यांनी हत्या केली. या पार्श्‍वभूमीवर हिंदूंना लवकरच ‘हेल्पलाईन’ क्रमांक देण्याची घोषणा विश्‍व हिंदु परिषदेने ट्विटरद्वारे केली.

आक्रमणकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी विहिंपचे ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन !

मुंब्रा येथील बजरंग दल ठाणे विभाग संयोजक श्री. सूरज तिवारी यांच्यावर १ जुलै या दिवशी दुपारी ३ वाजता कौसा भागात २ जणांनी सशस्त्र आक्रमण केले. त्यात तिवारी हे गंभीररित्या घायाळ झाले आहेत.

दुर्गामाता प्रतिष्ठान, विहिंप आणि आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने वारीच्या निमित्ताने शिधा वाटप !

दुर्गामाता प्रतिष्ठान, विश्व हिंदु परिषद, बजरंग दल आणि आदर्श बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने पंढरपूर येथील आषाढी वारीच्या निमित्ताने शिधा वाटप करण्यात आले.

मानेसर (हरियाणा) येथील पंचायतीकडून मुसलमान व्यापार्‍यांवर आर्थिक बहिष्कार घोषित !

गुरुग्रामजवळ असलेल्या मानेसर गावात आयोजित पंचायतीने जवळपासच्या सर्व गावांमधील हिंदूंना मुसलमान व्यापारी आणि विक्रेते यांच्यावर आर्थिक बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.

हिंदूंच्या मंदिरांचा पैसा हिंदूंच्या हितासाठीच वापरावा ! – विश्‍व हिंदु परिषद

‘संबंधित राज्य सरकारांच्या तावडीतून मंदिरे मुक्त करण्यासाठी आणि त्यांचे व्यवस्थापन हिंदु समाजाकडे सोपवण्यासाठी विहिंप अधिक तीव्र आंदोलन करील’, असा निर्धारही विश्‍व हिंदु परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी या वेळी व्यक्त केला.

नोएडा(उत्तरप्रदेश) येथे विनामूल्य शिक्षणाच्या नावाखाली पाद्य्राकडून हिंदु विद्यार्थ्यांचे धर्मांतर ! – विहिंप

या गंभीर आरोपाची नोंद घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, तसेच पाद्री दोषी आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, असेच हिंदूंची अपेक्षा आहे !