बेमेतरा (छत्तीसगड) येथे विहिंपकडून मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यावर आर्थिक बहिष्कार टाकण्याची शपथ !

(म्हणे) ‘विरोधकाकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न !’ – मुख्यमंत्री भूपेश बघेल (काँग्रेस आतापर्यंत हेच करत असल्याने हिंदूंनी तिला केंद्रातील सत्तेतून हटवले असतांनाही त्याची काँग्रेसला जाणीव नाही, हे लक्षात येते !)

विश्व हिंदु परिषदेने विझवला श्रीजानाई-मळाई डोंगरावरील वणवा !

खिंडवाडी गावचे आराध्यदैवत श्रीजानाई-मळाईदेवीच्या डोंगरावर अचानक वणवा लागला होता. तब्बल ५ घंट्यांच्या अथक परिश्रमानंतर विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांना हा वणवा विझवण्यात यश मिळाले.

‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

मिशनरी शाळांमधील हिंदुद्वेष नवीन नाही. आता हिंदु पालकांनीच ‘स्वतःच्या पाल्यांना अशा शाळांमध्ये पाठवायचे का ?’, याचा विचार करणे आवश्यक !

भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार, विदर्भ रुक्मिणी पीठ, कौंडण्यपूर

धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी पिठाचे जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांनी केले. येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते.

अधिवक्ता गणेश गोंधळी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना लवकरात लवकर अटक करा ! – प.पू. प्राणलिंग स्वामीजी

अधिवक्ता गणेश गोंधळी यांच्यावर हुबळी येथे अज्ञात समाजकंटकांनी आक्रमण केले आहे. तरी अधिवक्ता गणेश गोंधळी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांना लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हाध्यक्ष प.पू. प्राणलिंग स्वामी यांनी केली.

हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधार्थ विहिंपच्या छत्तीसगड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विहिंपची राज्यपालांकडे मागणी

बेंगळुरू (कर्नाटक) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिरातील नागदेवतांच्या स्थानांची तिसर्‍यांदा तोडफोड !

विश्‍व हिंदु परिषदेकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतरही कारवाई नाही !

मुसलमान बहिणी आणि मुली यांनी हिंदु मुलांशी विवाह करावा !

विहिंपच्या नेत्या साध्वी प्राची यांचे विधान

सिंधुदुर्ग : मालवण आणि कणकवली येथे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मी सावरकर’ लिहिलेल्या भगव्या टोप्या आणि ‘आम्ही सर्व सावरकर’, असे फलक हाती घेतलेले सहस्रो सावरकरप्रेमी मालवण आणि कणकवली शहरांत झालेल्या ‘स्वा. सावरकर गौरव यात्रे’त सहभागी झाले होते.

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाकडून एकाच दिवशी ३ ठिकाणी गोरक्षणाची कार्यवाही !

विश्व हिंदु परिषद, बजरंग दल गोरक्षा विभागाचे जिल्हाप्रमुख श्री. प्रशांत परदेशी यांना मिळालेल्या माहितीनुसार ३ ठिकाणी कारवाई करत गोवंशियांना जीवदान देण्यात आले.