लोकसभेत ‘पॅलेस्‍टाईन’ विजयाच्‍या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा !

भारतीय राज्‍यघटनेच्‍या अनुच्‍छेद १०२ ‘ड’ नुसार संसदेतील कोणत्‍याही सदस्‍याने अन्‍य कुणाल्‍याही देशाला समर्थन देणे बेकायदेशीर आहे. यानुसार त्‍यांचे सदस्‍यत्‍व रहित होते.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवात ‘अलविदा लाल सलाम’ पुस्‍तकाचे प्रकाशन !

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाच्‍या तिसर्‍या दिवशी झारखंडमधील रांची येथील ‘रांची सिटिजन फोरम’च्‍या उपाध्‍यक्षा डॉ. रेणुका तिवारी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवाचा तिसरा दिवस (२६ जून) उद्बोधन सत्र : भारतविरोधी शक्‍ती

युगानुयुगे भारतात संत समाजाची मोठी भूमिका राहिली आहे. संत परंपरेने स्‍वातंत्र्याचा मार्ग समृद्ध केला होता. त्‍यामुळे साधू-संतांनी त्‍यांचे आश्रम आणि मठ येथे न बसता समाजात जाऊन धर्मप्रसार करणे आवश्‍यक आहे.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाचा तिसरा दिवस (२६ जून) : हिंदु इकोसिस्‍टम

‘गजवा-ए-हिंद’च्‍या माध्‍यमातून आतंकवादी कारवाया चालत आहेत. सद्य:स्‍थितीत ५० लाख घुसखोर भारतात एका उद्देशाने कार्यरत आहेत. ही चिंताजनक स्‍थिती आहे.

हिंदु राष्ट्राचे स्वप्न साकार होण्यासाठी आपण सातत्याने आध्यात्मिक धारणेच्या आधारावर प्रयत्नरत राहूया ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरिजी, कोषाध्यक्ष, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्या

त्यामुळे ‘वन्ही तो चेतवावा रे । चेतविताचि चेततो ।।’ या समर्थांच्या उक्तीप्रमाणे आपण या मार्गावर हळूहळू का होईना पुढे जात राहिले पाहिजे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची साधना आणि त्यांचे कार्य यांमुळे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचे कार्य निश्चितपणे सिद्धीस जाणार !

अनेक वर्षांपासून हिंदु धर्मावर होणार्‍या शस्त्रप्रहारावर अंकुश ठेवण्याचे काम ‘सनातन संस्था’ करत आहे. त्याची नोंद फ्रान्सच्या संसदेत घेण्यात आली. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवशीच्या उद्घाटन सत्रात करावे लागलेले आध्यात्मिक उपाय !

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे हे वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाचे बीजवक्तव्य करू लागल्यावर त्यांच्या तोंडाला कोरड पडू लागणे आणि त्यांच्यासाठी आध्यात्मिक उपाय केल्यावर, तसेच त्यांना पाणी प्यायला दिल्यावर त्यांना व्यवस्थित बोलता येऊ लागणे

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संदर्भात सनातनचे पहिले बालसंत पू. भार्गवराम प्रभु (वय ७ वर्षे) यांनी सांगितलेली सूत्रे ! 

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या या महान कार्यात तन, मन, बुद्धी आणि आत्माही अर्पण करायचा आहे. माया, संसार, सुख-सुविधा, इच्छा, आकांक्षा, या सर्वांपेक्षा गुरूंची सेवा मोठी आहे.

चलो, आओ मिलकर करेंगे विश्वजागृति ।

ईश्वरीय नियोजन हेै ‘वैश्विक हिन्दू राष्ट्र महोत्सव’।
शीघ्र मनाएंगे हिन्दू राष्ट्र का विजयोत्सव ।।

विरोधानंतरही नेपाळची हिंदु राष्‍ट्राकडे वाटचाल ! – श्री. शंकर खराल, विश्‍व हिंदु महासंघ, नेपाळ

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या दुसर्‍या दिवशी पत्रकार परिषदेचे आयोजन