‘द काश्मीर फाईल्स’ करमुक्त करण्याविषयी भाजपच्या ९२ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !
अर्थमंत्री अजित पवार यावर सकारात्मक भूमिका घेतील, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.
अर्थमंत्री अजित पवार यावर सकारात्मक भूमिका घेतील, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.
आता खुद्द या चित्रपटातील अभिनेते अनुपम खेर यांनी म्हटले आहे, ‘‘द कपिल शर्मा शो’मध्ये प्रसिद्धी न देण्याचा माझा निर्णय होता. कारण हा ‘कॉमेडी शो’ (विनोदी कार्यक्रम) आहे आणि चित्रपटाचा विषय हा गंभीर आहे.’’
ज्यूंच्या वंशविच्छेदाचे चित्रण करणारे ५० हून अधिक चित्रपट काढण्यात आले. या चित्रपटांविषयी जागतिक प्रसारमाध्यमांना काही वावगे वाटत नाही; मात्र हिंदूंच्या वंशविच्छेदाविषयी चित्रपट काढला, तर बीबीसीवाल्यांना पोटशूळ उठतो, हा हिंदुद्वेष होय !
आगरा येथील संजय चित्रपटगृहाने चित्रपट प्रदर्शित न केल्याने परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटगृहाबाहेर घोषणाबाजी केली.
‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त करण्याची भाजपच्या आमदारांची विधानसभेत पुन्हा जोरदार मागणी ! ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट करमुक्त करण्याविषयी सरकारची उदासीनता !
‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट वर्ष १९९० मधील काश्मिरी हिंदूंच्या विस्थापनाविषयी आहे कि भारताच्या फाळणीविषयी’, हे राज्याच्या गृहमंत्र्यांना ठाऊक नसणे, हेच दुर्दैव !
या राष्ट्राचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर होऊ नये; म्हणून हिंदू जागा झाला आहे. हीच गोष्ट हिंदुस्थानचे तुकडे करू पहाणार्यांना सहन होत नाही. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून जो कांगावा चालू झाला आहे, त्यावरून आपल्याला असे निश्चित म्हणता येईल.
‘द कश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट बनायला हवेत. अशा चित्रपटांतून सत्य जनतेसमोर येत असते. गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला, ते समोर आणले जात आहे. त्यामुळे जे लोक सत्य लपवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते आज विरोध करत आहेत.
भारतातील काँग्रेस पक्ष काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदाचे सत्य दडपतो, तर अमेरिकेतील एका राज्याची संसद काश्मिरी हिंदूंच्या बाजूने ठाम उभी रहाते. हे काँग्रेसला लज्जास्पद !
एरव्ही व्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याची ओरड करणारे जावेद अख्तर, स्वरा भास्कर, करण जोहर, शबाना आझमी आदी आता गप्प का ?