‘Hamaare Barah’ Release Approved : ‘हमारे बारह’ या चित्रपटाच्या प्रसारणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाची अनुमती !

मुसलमान समाजाचे सत्य स्वरूप समोर आणणार्‍या चित्रपटावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न करणारे मुसलमान ! ‘हमारे बारह’ चित्रपट प्रदर्शित करण्यास प्रतिबंध करावा’, अशी याचिका प्रविष्ट केली होती.

Sharan Pumpwell  Court Stayed Case : शरण पंपवेल यांच्यावरील गुन्ह्याला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून स्थगिती

कंकनाडी येथील रस्त्यावर नमाजपठण केल्याविषयी शरण पंपवेल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.

रक्ताचा नमुना हा मुख्य अल्पवयीन आरोपीच्या आईचाच !

‘प्रादेशिक न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळे’चा अहवाल !

ख्रिस्ती शाळांमधील हिंदु विद्यार्थ्यांवरील संस्कारांविषयी जागरूकता हवी !

कानपूरमध्ये इयत्ता १० वीत शिकणार्‍या विद्यार्थ्याला लैंगिक संबंधासाठी साहाय्य मागण्याचा आणि त्याच्या धर्मांतरासाठी प्रयत्न करण्याचा आरोप त्याच्या पालकाने एका शिक्षिकेवर केला आहे. या प्रकरणी उत्तरप्रदेश उच्च न्यायालयामध्ये नुकत्याच झालेल्या सुनावणीचे विश्लेषण या लेखात पाहूया.

कायद्याचा आडोसा घेऊन स्वार्थ साधणार्‍यांना उत्तरप्रदेश सत्र न्यायालयाकडून चपराक !

बर्‍याच प्रकरणात पैशाच्या मोहापायी किंवा स्वतःच्या अहंकारासाठी पुरुषांवर खोटे आरोप लावून त्यांना तुरूंगात जायला भाग पाडणे किंवा कारावासाच्या भीतीने त्यांच्याकडून पैसे उकळ्याचे प्रमाण वाढले आहे.

‘Child Justice Board’ Judge Transferred : ‘बाल न्याय मंडळा’च्या न्यायाधिशांचे स्थानांतर !

बाल न्याय मंडळाचे प्रमुख न्यायदंडाधिकारी एम्.पी. परदेशी यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रजिस्ट्रार जनरल’ यांनी न्यायाधिशांच्या स्थानांतरणाचा आदेश दिला आहे.

Imran Khan : गुप्त पत्र चोरीच्या प्रकरणात इम्रान खान यांची निर्दोष मुक्तता

देशाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून विशेष न्यायालयाने त्यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

संपादकीय : भ्रष्टाचार्‍यांच्या कुटुंबियांना शिक्षा करा ! 

‘भ्रष्टाचार करणार्‍यांना रोखणे, हे माझे कर्तव्य आहे’, ही जाणीव ठेवून भारतियांनी कृती केल्यास देश भ्रष्टाचारमुक्त होईल !

Madras HC On Corruption : पतीच्या भ्रष्टाचाराच्या पैशांचा उपभोग घेणार्‍या पत्नीला १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा

या निर्णयातून आता प्रत्येक भ्रष्टाचार्‍याच्या पत्नीला शिक्षा करणे आवश्यक ठरते. कारण पती भ्रष्टाचारी आहे, हे बहुतेक पत्नींना ठाऊक असते आणि त्या पतीने भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांमध्ये वाटेकरी असतात !

भारतीय न्यायाधिशांच्या दृष्टीकोनातून ‘मनुस्मृती’चे महत्त्व !

मनुस्मृतीनुसार कोणतीही व्यक्ती अख्ख्या १०० वर्षांत त्याच्या आई-वडिलांच्या सर्व त्रासांची परतफेड करू शकत नाही, जे त्यांनी त्याला जन्म दिल्यापासून प्रौढ होईपर्यंत सहन केलेले असतात.