‘इगो मिडिया’च्या पूर्व संचालिकेचा जामीन फेटाळला !
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ‘इगो मिडिया आस्थापना’च्या पूर्व संचालिका जान्हवी मराठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी ‘इगो मिडिया आस्थापना’च्या पूर्व संचालिका जान्हवी मराठे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.
महंत नागा बाबा भोला गिरी यांनी त्यांच्या वारसांच्या माध्यमातून प्रविष्ट (दाखल) केलेल्या याचिकेवर न्यायालयाने ही टीप्पणी केली.
भारतियांवर राज्य करण्यासाठी इंग्रजांनी निर्माण केलेल्या या कायद्यामध्ये काळानुरूप पालट करणे, हे स्वतंत्र भारतात अग्रक्रमाने होणे अपेक्षित होते; मात्र त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, हे भारतियांचे दुर्दैव आहे.
सनातन संस्थेने सत्संगांतून, प्रवचनांतून अध्यात्म हे साध्या, सोप्या आणि शास्त्रीय भाषेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदु धर्मग्रंथांतील ठोकताळे वैज्ञानिक भाषेतून लोकांसमोर मांडले आहेत.
‘सीबीआय’ आणि दाभोलकर कुटुंब यांनी एकत्रितपणे हा खटला चालवला आहे. दाभोलकर कुटुंबियांचा अधिवक्ताही सरकारी अधिवक्त्याच्या बाजूला बसून खटला चालवत होता.
केरळ सरकार या आदेशाद्वारे हिंदूंची धार्मिक स्थळे तात्काळ हटवेल; मात्र राजकीय स्वार्थ, तसेच मुसलमानांचा विरोध यांमुळे अन्य धर्मियांची बेकायदेशीर धार्मिक स्थळे हटवण्याची शक्यता अल्प आहे. याकडे न्यायालयाने लक्ष द्यावे, असे जनतेला वाटते !
जे सत्य आहे, तेच पाकच्या सरकारी अधिवक्त्याने म्हटले आहे. लवकरच पाक सरकारलाही हेच उघडपणे सांगावे लागणार आहे !
राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या ४० सहस्र ४८५ बंदीवानांपैकी केवळ ७ सहस्र ८५० बंदीवानांवरीला गुन्हा सिद्ध झाला असून ते त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत आहेत.
देशाच्या स्वतंत्र्यानंतर अद्यापपर्यंत दास्यत्वाचे प्रतीक जोपासले जाणे, हे स्वातंत्र्यानंतरच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद !
दोषी सिद्ध झालेले अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष !