Unconstitutional Muslim Personal Law : ‘मुस्लिम पर्सनल लॉ’ला घटनाबाह्य घोषित करा !
मुसलमान महिलेची उच्च न्यायालयात याचिका
मुसलमान महिलेची उच्च न्यायालयात याचिका
द्वेषमूलक वक्तव्याने धार्मिक, जातीय भावना दुखावतात. तो भारतीय दंड विधान आणि प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे आपण पोलिसात आणि अन्य ठिकाणी तक्रार देऊ शकतो.
विजेचा झटका लागून गायीचा मृत्यू झाल्यामुळे हानीभरपाई देण्याचा मद्रास उच्च न्यायालयालचा विद्युत् विभागाला आदेश !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने ‘भारतमाता की जय’ म्हणणार्यांवर गुन्हा नोंद होणे आश्चर्यकारक नाही ! अशा काँग्रेसला सत्तेवर बसवणार्या हिंदूंना हे लज्जास्पद !
दुसर्या देशाच्या सार्वभौमत्वाचा सन्मान ठेवावा लागतो, हे अमेरिकेतील न्यायव्यवस्थेला माहिती नाही का ? भारताने अमेरिका आणि ब्रिटन यांचे दुटप्पी वागणे जगासमोर उघड करावे.
अंबरनाथ येथील एका दफनभूमीत अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केला आहे.
पुणे येथील शासकीय मुद्रणालयात कार्यरत ललिता विश्वंभर बिरकले यांच्या मन्नेरवारलू या अनुसूचित जमाती प्रवर्गातील वैधतेच्या प्रस्तावावर १६ ऑक्टोबर २०१७ पासून निकाल प्रलंबित होता.
या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने सत्तार यांच्या संस्था, राज्यशासन, मेडिकल कौन्सिल, वैद्यकीय संचालक, आयुष मंत्रालय यांना नोटिसा बजावल्या आहेत.
उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला उत्तर देण्याचे निर्देश
अशा फसव्या प्रतिपादनांमुळे कायदेशीर व्यावसायिकांच्या विश्वासाला हानी पोचते आणि न्यायप्रणालीच्या कामकाजात अडथळा निर्माण होतो. अशाने जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास अल्प होईल.