Somnath demolition case : गीर सोमनाथ येथील मशिदी पाडण्‍याची प्रशासनाची कारवाई योग्‍य ! – गुजरात उच्‍च न्‍यायालय

विविध राज्‍यांतील प्रशासन मुसलमानांना न घाबरता योग्‍य कारवाई करू लागल्‍याने आता त्‍यांच्‍या संघटना चवताळून उठल्‍यास आश्‍चर्य वाटू नये ! अशा याचिकांच्‍या माध्‍यमातून धर्मांध मुसलमानांचा न्‍यायालयांमध्‍ये संभ्रम निर्माण करण्‍याचा हा कुटील प्रयत्नच आहे. याला आता ‘याचिका जिहाद’ म्‍हटल्‍यास वावगे ठरू नये !

Police Raid Isha Foundation : मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर १५० पोलिसांनी घेतली सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या आश्रमाची झडती !

सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘ईशा फाऊंडेशन’च्या  तमिळनाडूतील थोंडामुथूर येथील आश्रमात साहाय्यक उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली १५० पोलिसांच्या पथकाने झडती घेतली.

Madras HC On RSS Pathasanchalan : रा.स्‍व. संघाला राज्‍यात पथसंचलनाला अनुमती द्या

मद्रास उच्‍च न्‍यायालयाचा आदेश
तमिळनाडू सरकारने नाकारली होती अनुमती

Madras HC Order On Isha Foundation : सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या आश्रमात जाऊन पोलिसांची चौकशी

मद्रास उच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानंतर कारवाई

Bareilly Judge On Love Jihad : ‘लव्‍ह जिहाद’च्‍या घटना परदेशी अर्थपुरवठ्यामुळे घडतात !

बरेली (उत्तरप्रदेश) येथील जलद गती न्‍यायालयाचे न्‍यायाधीश रविकुमार यांनी केले स्‍पष्‍ट !

Madras HC Questions Sadhguru : ईशा फाउंडेशनमध्‍ये  स्‍वेच्‍छेने वास्‍तव्‍य करत असल्‍याचे तेथील महिलांची न्‍यायालयात माहिती !

तमिळनाडू कृषी विद्यापिठातील माजी प्राध्‍यापक एस्. कामराज यांनी ईशा फाउंडेशनचे संस्‍थापक सद़्‍गुरु जग्‍गी वासुदेव यांच्‍या विरोधात एका मद्रास उच्‍च न्‍यायालयात याचिका प्रविष्‍ट (दाखल) केली होती.

डी.एस्.के. यांच्‍या जप्‍त केलेल्‍या मालमत्तांचा ताबा देण्‍यासाठी ठेवीदारांकडून विशेष न्‍यायालयात अर्ज !

ठेवीदारांची फसवणूक केल्‍याप्रकरणी डी.एस्.के. यांच्‍या जप्‍त केलेल्‍या मालमत्तांचा ताबा मिळावा, असा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र १६० गुंतवणूकदार अन् ठेवीदार यांनी मुंबई येथील विशेष न्‍यायाधीश एस्.सी. डागा यांच्‍या न्‍यायालयात केला आहे.

Promises In  Saptapadam : सप्तपदींतील वचनांची जाणीव करून दिल्यावर दांपत्यांकडून घटस्फोटाचा निर्णय घेतला जात आहे मागे !

हिंदु संस्कृतीनुसार दांपत्यांच्या जीवनात घटस्फोटाची कोणतीही तरतूद नाही. घटस्फोट हा पाश्‍चात्यांच्या विकृतीतील एक प्रकार आहे.

X In Delhi High Court : हिंदुद्वेष पसरवणार्‍या ‘हिंदुत्‍व वॉच’ खात्‍यावरील कारवाई म्‍हणे ‘अयोग्‍य’ !

एक्‍सने मांडलेल्‍या या हिंदुद्वेष्‍ट्या भूमिकेतून असे म्‍हणण्‍याला वाव आहे की, प्रखर राष्‍ट्रनिष्‍ठांची बाजू उचलून धरण्‍याचा दावा करणार्‍या ‘एक्‍स’चे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे !

अक्षय शिंदेचा अंत्यसंस्कार अखेर उल्हासनगरमध्ये

बदलापूर येथील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील बलात्कारीत आरोपी अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यावर त्याच्या अंत्यसंस्कारांना ७ दिवस होऊनही स्थानिक जनतेच्या विरोधामुळे जागा मिळत नव्हती.