Pakistan Blast : पाकिस्तानमध्ये झालेल्या बाँबस्फोटात ४ सैनिक ठार, तर ३ जण घायाळ
घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली.
घटनेनंतर संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली.
कर्णावती येथून अटक करण्यात आलेले आतंकवादी श्रीलंकेचेच नागरिक आहेत. ते भारतात घातपात करणार होते.
हिंदु जनजागृती समितीची केंद्र सरकारकडे निवेदनाद्वारे मागणी !
असे म्हटल्यामुळे मोदी यांचा पराभव होईल, या भ्रमात असणारे पाकचे नेते !
न्यूयॉर्क येथे येत्या ९ जून या दिवशी ‘ट्वेंटी-२० विश्वचषक’ क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्याच्या वेळी आक्रमण करण्याची धमकी इस्लामिक स्टेट (खुरासन) या आतंकवादी संघटनेने दिली आहे.
कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णय ग्राह्य ठरवला !
अशा प्रकारे धमक्या वारंवार मिळणे हे कायद्याचा धाक नसल्याचे लक्षण !
रशियाची सरकारी वृत्तसंस्था ‘आर्.आय.ए. नोवोस्ती’ने ही माहिती दिली.
वारंवार मिळणार्या अशा धमक्या जरी खोट्या निघत असल्या, तरी जिहादी आतंकवाद्यांचे जाळे अजूनही देशातून नष्ट झालेले नाही, हे स्पष्ट होते.
चीनने तालिबानला मोठे आमीष दाखवले आहे की, जर त्याने ‘टीटीपी’ला आक्रमण करण्यापासून रोखले, तर चीन अफगाणिस्तानमध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करेल.